ठाणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महावीर जयंतीनिमित्त आज ठाण्यातील श्री ठाणा जैन महासंघाने आयोजित केलेल्या भव्य रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. तसेच यानिमित्ताने जैन मुनींचे त्यांनी शुभआशीर्वाद देखील घेतले, तसेच जैन बांधवांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत […]Read More
मुंबई, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत कक्षाकडून ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
पुणे, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील विविध प्रसिद्ध रेल्वे प्रतिकृतींचे एक अनोखे संग्रहालय असलेल्या ‘जोशीज मिनिएचर रेल्वे म्युझियम’च्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संग्रहालयात लवकरच ‘वंदे भारत’ या भारताच्या पहिल्या हाय स्पीड रेल्वेच्या प्रतिकृतीचा समावेश केला जाणार आहे. या रेल्वेच्या प्रतिकृतीचे नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या विकासकामांसाठी आर्थिक हातभार लावणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर संकलनातून संकलित होणारा निधी. कर संकलनाच्या बाबतीत गत आर्थिक वर्षांत समाधानकारक आणि उत्साहवर्धक कामगिरी घडल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रत्यक्ष कर संकलन केंद्रीय अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 2.41 लाख कोटी रुपयांनी म्हणजेच 16.97% ने जास्त झाले असल्याचे […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी (३ एप्रिल) मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला. सुरत कोर्टात त्याच्या अपीलवर पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे. जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ही ‘मित्रकाल’ विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य हेच माझे शस्त्र […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 6 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गायरान धारकांच्या अतिक्रमण केलेल्या जमिनी निष्कासित करण्याचा जो निर्णय दिलेला आहे . या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा , या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडों रहिवाशी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहे. भुमिहीन गायरान हक्क संघर्ष समीतीचे संस्थापक […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सूरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): करचुकवेगिरी करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधातील प्रयत्नांना राज्य वस्तू व सेवा कर विभागाला मोठे यश मिळाल्याने सामान्य नागरीकांच्या पॅन व आधार कार्डाद्वारे 119 खोट्या कंपन्या तयार करणाऱ्या मयूर नागपाल या म्होरक्याला 30 मार्च रोजी जयपुर येथून अटक करण्यात आली.Creator of 199 bogus companies arrestedनागपाल हा बेनामी पद्धतीने ई-मेल तयार करत असल्याचे […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबील स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नये. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले आहे. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रेल्वेने सहाय्यक लोको पायलट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 7 एप्रिल ते 6 मे 2023 पर्यंत सुरू होईल. ही भरती उत्तर पश्चिम रेल्वेने केली आहे. येथे एकूण 238 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 120, ओबीसीसाठी 36, एसटीसाठी 18 आणि अनुसूचित जातीसाठी 36 […]Read More