मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नागपूरमध्ये ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येईल.या प्रकल्पाकरिता ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येईल. या मध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये […]Read More
मुंबई दि ५– “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वजन कमी करण्यासोबतच सत्तू सरबत शरीराची अंतर्गत ताकद वाढवण्यासही मदत करते. जर तुम्ही कधीच सत्तूचे खारट सरबत बनवले नसेल, तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत सत्तूचे खारट सरबत तयार करू शकता. चला जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी. सत्तूचे सरबत बनवण्यासाठी साहित्यसत्तू – 2 चमचेभाजलेले जिरे पावडर […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ बृहन्मुंबई विकास योजना-२०३४ मधील न.भू.क्र.१ […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील उत्साही आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना, तसेच महिलांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी सामोरे जावे लागू शकते अशा अनेक आव्हानांना ओळखून, तळाशी असलेल्या उद्योजकतेला चालना देण्याच्या ध्येयाने 5 एप्रिल 2016 रोजी स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली. सामाजिक पदानुक्रमाचे आणि सक्षमीकरण आणि नोकऱ्या निर्माण करण्यात मदत करणे. […]Read More
कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरे यांची जादू कधीच नव्हती.जादू केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. बाळासाहेब ठाकरे यांची जादू खतम करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं अयशस्वी खटाटोप केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची जादू आजपर्यंत शाश्वत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : • शेतक-यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित (मदत व पुनर्वसन) • ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद (महसूल विभाग) • नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार (नगर विकास-१) • […]Read More
कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथं दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं सम्पन्न होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आज पहाटे तीन वाजता महाघंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी संपन्न झाले. पहाटे पाच वाजता शासकीय महाभिषेकासह धार्मिक विधींना […]Read More
मुंबई, दि.4( एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘कालजयी’ सादर करताना कुमार गंधर्व प्रतिष्ठानाला आनंद होत आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने उदघाटनपर सोहळ्याचे आयोजन 8 ते 9 एप्रिल रोजी टाटा थिएटर, एनसीपीए येथे होणार असून भारतातील विविध शहरामध्ये वर्षभर सुरु राहील. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक आणि […]Read More