Month: June 2022

ऍग्रो

Aurangabad : मराठवाड्यात पावसाने लावली हजेरी,मोठ्या प्रमाणात नुकसान 

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात असतानाच, गुरुवारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील काही भागात जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ओलाव्याअभावी पेरणीनंतर उशिरा पाऊस झाल्यास पेरण्या उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]Read More

अर्थ

भारतातील तेल साठे दबावाखाली का आहेत. ?

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधीच तेजीच्या बाजारपेठेत, “ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), GAIL (इंडिया), आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या तेल विपणन कंपन्यांचे शेअर्स सोमवारी दिवसभरात 4% पर्यंत घसरले”. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी शुल्कात कपात केल्याच्या बातम्यांचे आणि एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी दिल्याच्या बातम्यांचे व्यापार्‍यांनी मूल्यमापन […]Read More

Featured

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये…; कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जूनचा पहिला आठवडा उलटून गेला तरी राज्यात अद्यापही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करावी की नाही? त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. मात्र, मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.Farmers should not rush for sowing…; Agriculture Minister Dada […]Read More

विदर्भ

चक्क टोमॅटोच्या झाडाची बँड लावून काढली मिरवणूक…

वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील दोन वर्षात कोरोनामुळे टोमॅटो ला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होते मात्र यंदा टोमॅटो पिकाला चांगले दर मिळाल्याने टोमॅटो tomato उत्पादक शेतकरी farmers मालामाल झाले आहेत. वाशीम जिल्ह्यातील देपूळ येथील ऋषिकेश गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटो ची लागवड केली. त्यांना यापासून एक हजार कॅरेट टोमॅटोच उत्पन्न मिळाले. […]Read More

Featured

PM Narendra Modi: मृदा संवर्धनासाठी ‘या’ पाच गोष्टींकडे लक्ष द्या

नवी दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) म्हणाले की, मातीशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने कृषी क्षेत्रात प्रयत्न केले जात आहेत. पूर्वी आपल्या देशातील शेतकऱ्यांना मातीचा प्रकार, मातीची टंचाई, पाण्याचे प्रमाण याबाबत माहिती नव्हती. पंतप्रधान म्हणाले की, या समस्येवर मात करण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रके देण्याची मोठी मोहीम सुरू […]Read More

महाराष्ट्र

पुणतांबा शेतकरी धरणे आंदोलन २ दिवस स्थगित

अहमदनगर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या व‍िव‍िध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे  dada bhuse यांनी आज भेट घेतली. क‍िसान क्रांतीच्या कोअर कम‍िटीबरोबर तीन तास चाललेल्या बैठकीनंतर १५ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून आंदोलन दोन दिवस स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सव‍िस्तर […]Read More

अर्थ

बाजाराचे लक्ष पुढील आठवडयातील रिझर्व्ह बँकेच्या(RBI Policy)पतधोरणाकडे 

मुंबई, दि. 4 (जितेश सावंत) : या आठवडयात भारतीय बाजारात चढ उतार पाहावयास मिळाले. पहिल्या दिवशीच्या तुफान तेजी नंतर आठवडयाचा शेवट सपाट झाला.यूएस फेडच्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीचे मिनिट्स,चीनद्वारे कोविड-संबंधित प्रतिबंधांमध्ये शिथिलता,देशात मान्सून लवकर सुरू झाल्याने या वर्षी बंपर पीक येण्याची आशा,युरोपियन युनियनने या वर्षाच्या अखेरीस रशियाकडून तेल आयातीमध्ये आणखी कपात करण्याची केलेली घोषणा,क्रूडच्या किमतीत झालेली […]Read More

महाराष्ट्र

अखेर हळद करमुक्त, जीएसटी कर रद्द करण्याचा निर्णय..

सांगली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखेर हळदीला शेतीमाल म्हणून मान्यता मिळाल्याने हळद ही जीएसटी GST कर मुक्त झाली आहे.केंद्रीय आणि राज्य करनिर्धारक लवादाच्या सुनावणी मध्ये हळदीवरील लावलेला 5 टक्के कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे सांगलीतल्या हळद turmaric व्यापाऱ्यांनी स्वागत करत,आनंद साजरा केला आहे.तर करमुक्त हळदीच्या निर्णयामुळे सांगलीच्या बाजारपेठेला आणखी चांगले दिवस […]Read More

ऍग्रो

Soybean : बियाण्यांच्या वाढत्या किमती रोखण्यात सरकार अपयशी : बच्चू

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बियाण्यांच्या किमती रोखण्यात प्रत्येक सरकार अपयशी ठरले आहे. मग ते भाजप असो, शिवसेना किंवा आमचे सरकार. यामध्ये बियाणे कंपन्यांची मक्तेदारी आहे. शुक्राचार्य कोण आहेत? याची चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. सध्या खरीप हंगाम जवळपास सुरू झाला आहे. तसेच […]Read More

Featured

Farmers’ protest : पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांचे आंदोलन; पाच दिवस धरणे

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच वर्षांपूर्वी शेतकरी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगरमधील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पुण्यात आजपासून पाच दिवसीय धरणे आंदोलन सुरू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून शेतकरी संप पुकारला […]Read More