नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात देशाच्या मालाची निर्यात (exports) आतापर्यंत 380 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे आणि 2021-22 मध्ये ती 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. भारत आणि कॅनडाने मुक्त व्यापार करारासाठी औपचारिकपणे पुन्हा चर्चा सुरू केली असल्याचेही […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने पूर्वीच केली होती. कोविडमुळे या घोषणेची अंमलबजावणी झाली नव्हती. अर्थसंकल्पात 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होईल याचे सूतोवाच झाले. किसान सभेच्या वतीने या घोषणेचे स्वागत. महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत 2 लाखांच्यावर कर्ज […]Read More
नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा कृषी क्षेत्रातील प्रवास नवीन पुस्तक लिहिण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचे उदाहरण भारतातील कृषी निर्यातीत दिसून आले आहे. भारताच्या कृषी निर्यातीत 23 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान कृषी निर्यातीत ही वाढ झाली आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत परदेशी बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या […]Read More
नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने अलीकडेच एअर इंडिया आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या दोन सरकारी संस्थांचे यशस्वीपणे खासगीकरण (PSU Privatisation) केले आहे. रेल टेल, आयआरएफसी आणि माझगाव डॉक या तीन महत्त्वाच्या कंपन्या गेल्या वर्षी कोविड साथीच्या काळात खासगीकरणासाठी सूचीबद्ध करण्यात आल्या होत्या. सरकारची हिस्सेदारी असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या खासगीकरणाची (PSU Privatisation) प्रक्रिया […]Read More
नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा(Russia Ukraine War) परिणाम देशातील अनेक कृषी उत्पादनांच्या किमतींवर झाला आहे. दुसरीकडे, जानेवारीत 11 हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव असलेला कापूस आता 8,000 ते 10,000 रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे कापूस विकायचा की साठवायचा, असा प्रश्न काही शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र त्याचवेळी […]Read More
लंडन, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) हे डिजिटल खरेदी (Digital Shopping) क्षेत्रातील कंपन्यांसाठी जागतिक उद्योग भांडवल गुंतवणुकीचे दुसरे सर्वात मोठे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एका अधिकृत विश्लेषणात ही माहिती देण्यात आली. विश्लेषणानुसार, 2021 मध्ये भारतात या क्षेत्रात 22 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे, जी 2020 च्या तुलनेत 175 टक्के अधिक […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यातील हवामानात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, राज्यातील हवामान कालपासून बदलले असून अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान, रात्री बुलढाणा शहर व लगतच्या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. आजही […]Read More
मुंबई, दि.09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था इक्राने (ICRA) रशिया-युक्रेन संकटामुळे कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे (Crude Oil Rise) पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला गंभीर जोखमींचा सामना करावा लागण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 130 डॉलर प्रति बॅरल या 14 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या (Crude Oil Rise) आहेत. युक्रेनवर रशियाचा हल्ला […]Read More
बेंगळुरू, दि.08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी करदात्यांच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याबद्दल कर मंडळांना धारेवर धरले. अर्थमंत्र्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क (CBIC) यांना तक्रारींच्या सुनावणीसाठी कर अधिकाऱ्यांनी शनिवारचा दिवस राखून ठेवण्याचे निर्देश दिले. सीतारामन यांनी बंगळुरूमध्ये अर्थसंकल्पोत्तर चर्चेदरम्यान कर कपातीशी संबंधित एका […]Read More
नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाच्या हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. याशिवाय चांगल्या वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाने ही उत्पादकता जाहीर केली आहे.उत्पादनात वाढ झाल्याने खुल्या बाजारात चिकू पिकाचे दर स्थिर आहेत.खुल्या बाजारात सरासरी साडेचार हजार, तर नाफेडने हरभरा खरेदी केली आहे. केंद्रावर 5,230 रुपये प्रतिक्विंटल […]Read More