नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचे महिने अत्यंत आव्हानात्मक असूनही, आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत थेट कर संकलन (direct tax collection) 28780 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच काळात ते 11714 कोटी रुपये होते. शंभर टक्क्याहून अधिक वाढ More than one hundred percent increase कर संकलनाच्या बाबतीत सरकारला चांगले यश […]Read More
नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट नफा मिळवण्याची संधी मिळू शकते. यासाठी त्यांना विशेष पद्धतीने धान्याची लागवड करावी लागेल. या विशिष्ट प्रकारच्या शेतीला फिश-राईस फार्मिंग(fish-rice farming) असे म्हणतात. या प्रकारच्या शेतीत भात लागवडीसह मासे पालनही केले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना केवळ धानाचा भाव मिळणार नाही, तर त्यांना मासे विक्रीतूनही […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीमुळे जगभरातली अर्थव्यवस्था भले ढासळली असली तरी भारताची (India) आर्थिक संपत्ती (Financial Assets) या काळात 11 टक्क्यांनी वाढली. बोस्टन कन्सल्टींग ग्रुपने (बीसीजी) मंगळवारी सांगितले की 2015 ते 2020 दरम्यान भारताची आर्थिक संपत्ती 11 टक्क्यांनी वाढून 34 खरब डॉलर झाली आहे. बीसीजीने दावा केला आहे की 2021 पासून भारताची […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैऋत्य मॉन्सूनने(Southwest Monsoon) देशाचा बहुतेक भाग व्यापला आहे. बर्याच भागात चांगला पाऊस पडत आहे. येत्या दोन तासांत हरियाणाच्या अनेक शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या लागवडीत गुंतलेल्या शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळाला आहे. वेळेवर पाऊस पडला नसता तर लागतची किंमत वाढली असती. येत्या दोन तासांत भिवानी, हिसार, […]Read More
मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेट्रोल, डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे देशातील किरकोळ महागाई (Retail Inflation) 6 महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाई दर मे महिन्यात 6.3 टक्के होती. एप्रिलमध्ये ती 4.23 टक्के होती. किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेच्या बाहेर Retail inflation outside RBI limits मे महिन्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध(Agricultural Laws) शेतकऱ्यांची चळवळ वाढत आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सरकार शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जात आहे. अलीकडे पुन्हा एकदा असेच घडले जेव्हा हरियाणाच्या झज्जरमधील कृषी कायद्यांबाबत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजप कार्यालयाचा पाया उखडला. हा पाया शेतकर्यांच्या आगमनाच्या काही वेळापूर्वीच घातला गेला होता. पाया घालणार्या […]Read More
पालघर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यातलं घोलवड क्षेत्र हे चिकू या फळासाठी सुप्रसिद्ध आहे. कॅल्शियम समृद्ध मातीपासून प्राप्त झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या घोलवडच्या सुप्रसिद्ध आणि अद्वितीय गोड चिकूला आता जी.आय. मानांकन प्राप्त झालं आहे. त्यामुळे या जीआय प्रमाणित उत्पादनाच्या निर्यातीला आता मोठा वाव मिळाला आहे. इथला प्रसिद्ध चिकू आता साता […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीच्या काळात अर्थव्यवस्थेला (economy) पुन्हा रुळावर आणण्यासाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यवसाय सुलभतेला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, भारताला व्यवसायासाठी सुलभ आणि सोपे स्थान बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अनावश्यक नियम रद्द करावे लागतील. त्यामुळे जगातील सर्वोत्तम उत्पादक भारतात व्यवसाय करण्यास प्रवृत्त […]Read More
नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैऋत्य मॉन्सून वेगाने सरकत आहे. केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्यानंतर ते वेळेआधी बर्याच राज्यात पोहोचत आहे. यावर्षी 2013 नंतर पावसाळ्याचा वेग सर्वोत्तम आहे. 2013 च्या जूनच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारत पावसाळ्याने व्यापला होता. यावेळी जूनच्या मध्यभागी 2013 ची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने येत्या […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावरती पावसाची समाधानकारक सुरुवात, विदेशी बाजारातील चांगले संकेत,कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी घट,लसीकरण मोहिमेचा वेग, आणि अर्थव्यवस्थेला लवकरच ताळेबंदीच्या शिथिलतेने चालना मिळेल हा आशावाद या सगळ्याचा प्रभाव राहिला. आय.टी,फार्मा व मेटल सेक्टर च्या जोरावरती या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चतम स्तर गाठला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी […]Read More