नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) प्रभावातून अर्थव्यवस्था सावरत असतानाच आणखी एक चांगली बातमी आहे. ऑगस्टमध्ये सरकारला वस्तू आणि सेवा कर संकलनातून (GST collection) 1,12,020 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जुलैमध्ये हा आकडा 1.16 लाख कोटी रुपये होता. जीएसटी संकलन वार्षिक 30 टक्क्यांनी वाढले GST collection increased by 30 per cent annually ऑगस्टमध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) शेतीसाठी सूचना जारी केल्या आहेत. साप्ताहिक हवामानावर आधारित शेतीविषयक हा सल्ला 05 सप्टेंबरपर्यंत आहे. कृषी भौतिकशास्त्र विभागाच्या कृषी शास्त्रज्ञांच्या मते, भाजीपाला कापणी आणि इतर कृषी कामे करताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊन सर्व भाज्या, कडधान्य पिके, […]Read More
नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिल ते जून 2021 दरम्यान म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर (GDP growth rate) 20.1 टक्के राहिला आहे. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत देशाच्या जीडीपीमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु या वाढीचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवली […]Read More
मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही वर्षांत मालमत्ता बाजारात (Property market) प्रचंड वाढ झाली आहे. गृहकर्ज (home loan) बाजाराला मिळालेली गती याचे संकेत देत आहे. पाच वर्षांत या बाजारात जवळजवळ एक तृतीयांश आणि गेल्या वर्षात अडीच पट वाढ झाली आहे. विशेष गोष्ट म्हणजे कोविड साथ असूनही, गती कायम आहे. गृहकर्जाची बाजारपेठ वार्षिक सुमारे 30 […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान विभागाने आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशाच्या दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि उत्तर भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या मते, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली […]Read More
नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील कोळशाची आयात (coal import) यावर्षी जूनमध्ये 50 टक्क्यांनी वाढून 1.87 कोटी टन झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारताची कोळसा आयात 1.25 कोटी टन होती. ही माहिती एमजंक्शन सर्विसेसच्या आकडेवारी मध्ये देण्यात आली आहे. एमजंक्शन हा टाटा स्टील आणि सेल चा संयुक्त उपक्रम आहे. ही एक बी2बी ई-कॉमर्स कंपनी […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारने नवीन ड्रोन धोरण आणले आहे. यामध्ये अनेक जुने नियम बदलण्यात आले आहेत. ड्रोन हे देखील देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. आजकाल शेती सुलभ करण्यासाठी बऱ्याच तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. अलीकडेच छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राने ड्रोनचा प्रचंड वापर […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. बाजारावर जागतिक संकेत,ऑगस्ट महिन्याची F&O एक्सपायरी,Fed Reserve’s Jackson Hole Economic Symposium मधील फेड चेअरमन Jerome Powells यांची टिप्पणी,अमेरिका व चीन यांच्यातील वाढता तणाव,डेल्टा विषाणूच्या संसर्गात होत असलेली वाढ (Delta virus),अफगाणिस्तानातील काबुल शहरातील बॉम्ब स्फोट या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी […]Read More
मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची दुसरी लाट असतानाही या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ केंद्र सरकारच्याच उत्पन्नात वाढ झाली नाही, तर राज्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ (revenue increase) झालेली दिसून येत आहे. राज्यांवर होणार्या एकूण खर्चाच्या 76 टक्के हिस्सा असलेल्या देशातील 16 प्रमुख राज्यांचा कर महसूल गेल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) 44.7 टक्के वाढला आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की, गेल्या २४ तासांमध्ये देशाच्या पूर्व भागात झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश तसेच अंदमान आणि निकोबार बेटे आणि केरळमध्ये मान्सून सक्रिय राहिला. मध्यम ते जोरदार पाऊस सर्व राज्यांमध्ये पडला. पुढील 24 तासांमध्ये, केरळमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू […]Read More