Tags :दर

Featured

इंधनावरील वाढत्या खर्चामुळे अत्यावश्यक खर्चात कपात

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाहन इंधन (Fuel) पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) किंमती नवीन उच्चांक गाठत असल्याने लोकांना किराणा, आरोग्य आणि इतर सुविधांवरील आपला खर्च कमी करणे भाग पडत आहे. देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणार्‍या भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अर्थतज्ञांनी हे सांगितले आहे. एसबीआय समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी लिहिलेल्या […]Read More

Featured

एप्रिलमध्ये किरकोळ महागाईत किंचित घट

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिलमध्ये (April) किरकोळ महागाई (Retail inflation) दर म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये (सीपीआय) (CPI) काही प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. केंद्र सरकारने किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and Program Implementation) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या किंमती (food prices) कमी झाल्याने किरकोळ […]Read More

Featured

कमी झाली बेरोजगारी: मार्चमध्ये बेरोजगारीचा दर घटला

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड (Covid-19) संसर्गाच्या आथिर्क वर्ष 2020-21 ने जाता जाता रोजगाराच्या (Employment) आघाडीवर एक चांगली बातमी दिली आहे. गेल्या महिन्यात, देशात बेरोजगारीची (Unemployment) पातळी घसरून 6.52 टक्के झाली, म्हणजे 10,000 कामगारांपैकी 652 कामगार बेरोजगार होते. फेब्रुवारीमधील बेरोजगारीचा आकडा 6.90 टक्के होता. व्यवसाय आणि आर्थिक संशोधन संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन […]Read More

अर्थ

पुढील आर्थिक वर्षात जीडीपीची वाढ 13.7 टक्के असेल ; मूडीजचा

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीजने (Rating agency Moody’s) गुरुवारी पुढील आर्थिक वर्षातील भारताच्या विकास दराच्या अंदाजात बदल केला आहे. पुढील आर्थिक वर्षात भारताची जीडीपी (GDP) वाढ 13.7 टक्के राहील, असे संस्थेने म्हटले आहे. यापूर्वी संस्थेने याच काळात ती 10.8 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. व्यवसायिक घडामोडी सामान्य झाल्याने आणि […]Read More