Tags :Nitin Gadkari

कोकण

उद्या मुंबई गोवा मार्ग काँक्रीटीकरण प्रारंभ गडकरींच्या हस्ते

अलिबाग,दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू यांच्यासह आणखी दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण शुभारंभ होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्याही काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गडकरी धमकी प्रकरणी जयेश पुजारीला अटक

कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना अधून मधून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असं धमकीचे फोन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.‘गुगल पे’वर […]Read More

देश विदेश

सहा महिन्यांत हटणार देशभरातील टोल नाके

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील दळणवळण अधिक सुखकर आणि अत्याधुनिक व्हावे यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या सहा महिन्यांत देशातील टोल नाके हटवून GPS प्रणाली बसवण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्याच आल्याचे त्यांनी जाहीर केले […]Read More

ट्रेण्डिंग

गडकरींच्या धमकी प्रकरणात तरुणी !

नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन केल्या प्रकरणी एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी तसेच 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील मंगळुरू (Mangalore) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता नागपूर […]Read More

विदर्भ

नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन…

नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचे हे फोन आले आले असून 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली आहे . आज सकाळी तीनदा लँड लाईन वर आले फोन आल्याचे सांगण्यात येत असून यापूर्वीही 14 जानेवारी […]Read More

विदर्भ

देशात प्रथमच बांबू क्रॅश बॅरियरची केली गेली उभारणी

चंद्रपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज बांबू क्रॅश बॅरियर बाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रॅश बॅरियर चा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर […]Read More