नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेच्या दबावातून पूर्णपणे बाहेर आली आहे आणि महागाई (Inflation) वगळता प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने सुधारणा होत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आर्थिक अहवालात अर्थ मंत्रालयाने (finance ministry) म्हटले आहे की कर संकलनापासून ते खर्च आणि निर्याती पर्यंत प्रत्येक क्षेत्रात घडामोडी वाढल्या आहेत. लसीकरणाची गती वेगवान असेल […]Read More
Tags :Indian Economy
नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) 10 टक्क्यांहून अधिक विकास दर (Growth Rate) नोंदवेल, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की भारताचा विकास दर मजबूत आहे आणि निर्गुंतवणुकीचे वातावरण सुधारले आहे. देश कोरोनाच्या तिसर्या संभाव्य लाटेला सामोरे अधिक चांगल्या पद्धतीने सज्ज […]Read More
नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या (CII) मते भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) तीन लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. चेंबरच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीच्या काळात आर्थिक विकासाला आधार देण्यासाठी या पॅकेअंतर्गत जनधन खात्यात थेट रोख मदत देखील उपलब्ध करुन द्यायला हवी. या व्यतिरिक्त सीआयआयने लसीकरण जलद गतीने व्हावे यासाठी ‘व्हॅक्सिन झार’ च्या […]Read More
नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) अंदाज व्यक्त केला आहे की आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 12.5 टक्के राहू शकतो. अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जानेवारीच्या आपल्या अंदाजात सुधारणा केली आहे. जानेवारी 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अंदाजात म्हटले होते की 2021-22 मध्ये भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) 11.5 टक्के […]Read More
नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थ मंत्रालयाचे (Ministry of Finance) म्हणणे आहे की कोरोना साथीच्या पहिल्या लाटेतून (first wave of corona pandemic) यशस्वीरित्या सावरल्यानंतर आता देश दुसर्या लाटेशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे. सन 2020-21 मध्ये ऐतिहासिक साथीशी संघर्ष केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) पुन्हा एकदा चांगली आणि मजबूत बनण्याच्या मार्गावर असल्याचे आकडेवारी सांगते. स्वावलंबी […]Read More
नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) (International Monetory Fund ) म्हणणे आहे की भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वेगाने प्रगतीच्या मार्गावर आहे. परंतू कोरोना (corona) संसर्गाचे पुन्हा वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन लागू होणार्या टाळेबंदीमुळे सुधारणेला धक्का बसू शकतो. आयएमएफचे प्रवक्ते गॅरी राईस यांनी एका परिषदेत सांगितले की कोरोना साथीच्या धक्क्यातून सावरलेली भारतीय अर्थव्यवस्था […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनामुळे (corona) केंद्र सरकारच्या महसुलात घट (Decrease in revenue) झाल्यामुळे सरकारला जास्तीत जास्त कर्ज (Loan) घेणे भाग पडले आहे. ही परिस्थिती पुढील दोन-तीन वर्षे कायम राहू शकते. असे असूनही, भारतातील कर्जाच्या ओझ्याची स्थिती संतुलितच राहील, म्हणजेच कर्ज परतफेडीबाबत (loan repayment) कोणतीही अडचण उद्भवणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian economy) स्थिती […]Read More
नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) 2021 या कॅलेंडर वर्षात 12 टक्क्यांची वाढ पहायला मिळु शकते. पतमानांकन संस्था मूडीज ऍनालिटिक्सने (Rating agency Moody’s Analytics) हा अंदाज वर्तवला आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 7.1 टक्क्यांच्या घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेची नजीकच्या भविष्यातील शक्यता खुपच अनुकूल झाली आहे. मूडीज ऍनालिटिक्सने शुक्रवारी सांगितले की, 31 डिसेंबर […]Read More
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (crude oil) प्रती बॅरल 70 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कच्चे तेल पुढील आठवड्यात 75 डॉलर प्रती बॅरलपर्यंत जाऊ शकेल. त्याचा व्यापक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर (Extensive impact on the Indian economy) पहायला मिळु शकतो. एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (कमोडिटी) अनुज गुप्ता […]Read More
नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या 2021-22 या आर्थिक वर्षात भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणार्या अर्थव्यवस्थांमध्ये (Economy) गणला जाईल असे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सने (S & P Globle Ratings) म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था (Economy) 10 टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा आहे. एस अँड पी चे संचालक, सोव्हरेन अँड इंटरनॅशनल पब्लिक फायनान्स […]Read More