Tags :CII

Featured

भारतीय उद्योग महासंघाने अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी भारतीय उद्योग महासंघाने (CII) सांगितले की, अर्थसंकल्पात (budget) उत्पादनाशी संबंधित प्रोत्साह (PLI) योजनांमध्ये रोजगार निर्माण (job creation) करण्याच्या आधारावर प्रोत्साहनाचे अतिरिक्त दर देखील जोडले जावेत. भारतीय उद्योग महासंघ मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून […]Read More

Featured

सीआयआयकडून 3 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचे समर्थन

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या (CII) मते भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) तीन लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. चेंबरच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीच्या काळात आर्थिक विकासाला आधार देण्यासाठी या पॅकेअंतर्गत जनधन खात्यात थेट रोख मदत देखील उपलब्ध करुन द्यायला हवी. या व्यतिरिक्त सीआयआयने लसीकरण जलद गतीने व्हावे यासाठी ‘व्हॅक्सिन झार’ च्या […]Read More