Tags :Amit Shah visited Diksha Bhoomi

ट्रेण्डिंग विदर्भ

अमित शहा यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

नागपूर, दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून आज सकाळच्या सुमारास त्यांनी दीक्षाभूमी स्मारकाला भेट दिली. दीक्षाभूमी येथे पोहचल्यावर स्मारक समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दीक्षाभूमी येथे पोहचल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतले तसेच गौतम बुद्ध यांचे देखील दर्शन घेत पुष्प अर्पण केले. […]Read More