Tags :24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

महानगर

24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक तसेच व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात […]Read More