Tags :शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करताना मध्यस्थांकडून फसवणूक

ऍग्रो

शेतकऱ्यांना बोनसऐवजी एकरी भाव दिला जाण्याचा प्रस्ताव; धान उत्पादकांना 600

मुंबई, दि. 22  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधानसभेत 600 कोटी रुपये तातडीने देण्यात येणार असल्याची घोषणा केली. बोनसच्या बदल्यात शेतकऱ्याला प्रति एकर मदत करणे शक्य आहे का जेणेकरून शेतकऱ्याच्या नावावर मिळालेले पैसे शेतकऱ्याच्या हातात जातील? त्यावर राज्य सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. […]Read More