मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (TCPSL) आणि ऍपनिट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडला (ATPL) दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या एका निवेदनात या दोन्ही कंपन्यांना आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती दिली. त्यानुसार टीसीपीएसएलला (TCPSL) 2 कोटी रुपये आणि एटीपीएलला (ATPL) 54.93 लाख रुपयांचा […]Read More
Tags :रिझर्व्ह बँक
मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीर्घकाळापासून सुरु असलेला स्वस्त कर्जाचा काळ संपुष्टात येऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आठवड्यात व्याजदर वाढवू शकते. व्याजदर वाढले तर घर, कार आणि इतर सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. रिझर्व्ह बँक 8 ऑक्टोबरला चलनविषयक धोरण बैठकीची घोषणा करेल. सध्या रेपो दर (Repo Rate) 4 टक्के आहे आणि रिव्हर्स रेपो […]Read More
मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जुलै, 2021 मध्ये अमेरिकन डॉलरची (US dollars) निव्वळ खरेदीदार राहिली आहे. मध्यवर्ती बँकेने या कालावधीत स्पॉट मार्केटमधून 7.205 अब्ज डॉलर खरेदी केले. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सप्टेंबर 2021च्या मासिक प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की केंद्रीय बँकेने 16.16 अब्ज […]Read More
मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देश कोरोना (corona) साथीमुळे बसलेल्या आर्थिक धक्क्यातून सावरु लागला आहे. देशातील आर्थिक घडामोडी पुन्हा वेग घेऊ लागल्यामुळे हे संकेत प्राप्त होत आहेत. रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही देशाचा आर्थिक विकास दर (Economic Growth Rate) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 9.5 टक्के राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्याची आर्थिक […]Read More
नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्ही मुदत ठेवींमध्ये (term deposits) पैसे ठेवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. आता तुम्हाला मूदत ठेव करण्याआधी थोडे समजूतदारपणे वागावे लागेल. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मूदत ठेवींबाबतचे नियम बदलले आहेत. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. मूदत ठेवींच्या मॅच्युरिटीबाबत […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) केंद्रीय संचालक मंडळाने सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेला (economy) चालना देण्यासाठी केंद्रीय बँकेने उचललेल्या पावलांचा आढावा घेतला. शुक्रवारी संचालक मंडळाची ही बैठक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची ही 590 वी बैठक होती. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या […]Read More
नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलन विषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक आजपासून सुरू होत आहे. ही बैठक 6 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. कोराना साथीमुळे, अनेक तज्ञ असे गृहीत धरत आहेत की रिझर्व्ह बँक या वेळी देखील व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. पण त्यापेक्षाही रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असेल […]Read More
मुंबई, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोव्याच्या ‘द मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा’ परवाना (license) रद्द केला आहे. केंद्रीय बँकेच्या मते, ही सहकारी बँक सध्याच्या आर्थिक स्थितीत आपल्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम परत करण्यास सक्षम नाही. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 99 टक्के ठेवीदारांना ठेवी विमा आणि पत हमी […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडे बँकांकडून एटीएम (ATM) व्यवहारासाठी घेण्यात येणार्या इंटरचेंज शुल्कामध्ये (interchange fee) वाढ करण्याची घोषणा केली होती. आर्थिक व्यवहारावरील इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर, बिगर-आर्थिक व्यवहारासाठीचे शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले आहेत. हे नवीन दर 1 ऑगस्ट 2021 पासून […]Read More
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एका सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या दुसर्या लाटेने ग्राहक विश्वास निर्देशांक (consumer confidence index) लक्षणीय खाली आणला आहे. खरं तर 2019 पासूनच ग्राहक विश्वास निर्देशांक नकारात्मक आहे, परंतु कोरोना संसर्गामुळे त्याचे बरेच नुकसान झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणानुसार मार्च 2021 मध्ये तो 53.1 टक्के होता परंतु मे 2021 […]Read More