नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसने (Moody’s) बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एसबीआय, अॅक्सिस बँकेसह देशातील 18 कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांच्या मानांकनात (rating) सुधारणा करुन ते ‘नकारात्मक’ वरून ‘स्थिर’ श्रेणीत आणले. याआधी मंगळवारी अमेरिकेच्या पतमानांकन संस्थेने भारताच्या दृष्टिकोनात बदल करत तो नकारात्मक वरून स्थिर केला. मूडीजने भारताला ‘बीएएए 3’ मानांकन दिले […]Read More
Tags :मूडीज
नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारतासाठी एक चांगली बातमी येत आहे. मूडीजने (Moody’s) भारताचे मानांकन ‘नकारात्मक’ बदलून ‘स्थिर’ केले आहे. त्याचबरोबर भारताचे बीएए 3 हे मानांकन कायम राहिले आहे. याआधी, मूडीजने मे महिन्यादरम्यान भारताचे मानांकन कमी करुन नकारात्मक बीएए3 केले होते. त्यावेळी मूडीजने म्हटले होते की, आर्थिक विकासाच्या (economic growth) मार्गातील अडथळे, […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने (Moody’s) भारताच्या विकास दराचा (Growth rate) अंदाज कमी करून 9.6 टक्के केला आहे. याआधी मूडीजने 13.9 टक्के विकास दराचा अंदाज दिला होता. मूडीजने चालू वर्षासाठी 9.3 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज वर्तवला असला तरी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी विकास दरात 7.3 टक्क्यांची घसरण पहाता […]Read More
नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील महागाईची पातळी (inflation level) मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मत मूडीज अनॅलिटिक्सने (Moodys Analytics) व्यक्त केले आहे. मूडीजच्या मते, आशियातील इतर देशांपेक्षा भारतातील महागाईची पातळी ही अपवादात्मक स्वरुपात खुपच जास्त आहे. मूडीज अॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, महाग तेलामुळे किरकोळ महागाई वाढू शकते आणि यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेवर पुढेही दरात कपात करण्यासंदर्भातला दबाव […]Read More