Tags :पंजाबचे-शेतकरी

ऍग्रो

पंजाबचे शेतकरी जमिनीच्या नोंदी अपलोड करण्याच्या आदेशाला विरोध करत आहेत

नवी दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबचे शेतकरी (Farmers in Punjab)जमीन रेकॉर्ड(land records) अपलोड करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाचा निषेध करत आहेत. पंजाब सरकारने ऑक्टोबरमध्ये धान खरेदी सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी नेते म्हणतात की राज्य सरकार केंद्राच्या निर्देशाचे पालन करत आहे आणि शेतकऱ्यांवर निर्णय लादत आहे.. यापूर्वी शेतकऱ्यांनी […]Read More