नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात देशाच्या मालाची निर्यात (exports) आतापर्यंत 380 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे आणि 2021-22 मध्ये ती 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. भारत आणि कॅनडाने मुक्त व्यापार करारासाठी औपचारिकपणे पुन्हा चर्चा सुरू केली असल्याचेही […]Read More
Tags :निर्यात
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात (2021-22) भारत निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी देखील सज्ज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल ते जून, 2021) जीडीपी वाढीमध्ये (GDP growth) निर्यातीचे (Export) योगदान 40 टक्के होते. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत, वैयक्तिक खर्चावर […]Read More
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्योग संघटना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (PHDCCI) नऊ क्षेत्रातील 75 उत्पादने (75 products) निश्चित केली आहेत. त्यांचे मत आहे की या उत्पादनांची निर्यात (exports) वाढवली तर भारत 2027 पर्यंत 750 अब्ज डॉलरचे निर्यात लक्ष्य साध्य करू शकतो. यामध्ये कृषी आणि खनिज क्षेत्राचाही समावेश आहे. एवढेच नाही तर […]Read More
नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जून तिमाहीच्या जीडीपी विकास दराच्या जबरदस्त आकडेवारीनंतर आता ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या (International Trade) आघाडीवर एक चांगली बातमी आली आहे. या ऑगस्टमध्ये कोविड असलेल्या वर्षाच्या आधी म्हणजेच 2019 च्या तुलनेत आयातीत 17.95 टक्के वाढ झाली आहे. निर्यातीबबात सांगायचे तर ऑगस्ट 2019 च्या तुलनेत त्यात 27.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांगली […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भारताची (India) एकूण निर्यात (Exports) (वस्तू आणि सेवा यांची एकत्रित) 49.85 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.87 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवत आहे. तर जून 2019 च्या तुलनेत 17.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये […]Read More