मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More
Tags :देवेंद्र फडणवीस
मुंबई दि १०– महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून यावर्षी राज्य पुन्हा परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थानी येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ टक्के कराराच्या बाबतीत प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याना भरघोस मदत भाजपा शिवसेना युतीचं सरकार सत्तेत […]Read More
मुंबई, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या बदलत्या हवामानानुसार पावसाची बदललेली शैली , ठिकाणं, नद्यांचे बदललेले प्रवाह याचा नव्याने अभ्यास करून ते केंद्रीय आणि राज्याच्या प्राधिकरणासमोर मांडून मगच नव्या प्रकल्पांचा विचार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत दिली. अशोक चव्हाण यांनी ती उपस्थित केली होती, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले […]Read More