Tags :इक्रा

अर्थ

कच्चे तेल महागल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढण्याचा धोका

मुंबई, दि.09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था इक्राने (ICRA) रशिया-युक्रेन संकटामुळे कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे (Crude Oil Rise) पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला गंभीर जोखमींचा सामना करावा लागण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 130 डॉलर प्रति बॅरल या 14 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या (Crude Oil Rise) आहेत. युक्रेनवर रशियाचा हल्ला […]Read More

Featured

जीडीपी विकास दर वीस टक्क्यांनी वाढणार – इक्राचा अंदाज

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था इक्राच्या (ICRA) म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी विकास दर (GDP growth rate) 20 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पतमानांकन संस्थेने म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या जीडीपी विकास दरात 20 टक्क्यांची वाढ होईल. गेल्या वर्षीच्या कमी बेस रेटमुळे तो खूपच जास्त दिसत […]Read More

Featured

कोरोना संसर्ग कमी झाल्याने विकास दर 8.5 टक्के असू शकतो

मुंबई, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना (corona) रुग्णांमुळे आर्थिक वाढ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पतमानांकन संस्था इक्राच्या (ICRA) मते आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी विकास दर (GDP Growth rate) 8.5 टक्के असू शकतो. जो 2020-21 मध्ये 7.3 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. निर्बंध कमी केल्याने अर्थव्यवस्थेला दिलासा मिळणार Reducing ristrictions will […]Read More