Tags :आर्थिक वाढ

अर्थ

गोल्डमन सॅक्सने देखील भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची ब्रोकरेज संस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) कोरोना विषाणू (corona virus) साथीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे अनेक राज्यात आणि शहरांमध्ये लागू करण्यात आलेली टाळेबंदी (Lockdown) या पार्श्वभुमीवर आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा भारताच्या आर्थिक वाढीचा (economic growth) अंदाज 11.7 टक्क्यांवरून 11.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने […]Read More

अर्थ

भारताला अधिक वेगाने आर्थिक वाढीची आवश्यकता – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वॉशिंग्टन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) साथीमुळे अर्थव्यवस्थेतील घसरणीची (Decrease In the economy) भरपाई करण्यासाठी भारताला अधिक वेगाने आर्थिक वाढ नोंदवावी लागेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) (IMF) हे मत व्यक्त केले आहे. चालू वर्षात भारताचा विकास दर (Growth rate) 12.5 टक्के राहील असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या आठ टक्क्यांच्या […]Read More

Featured

नव्या आर्थिक वर्षात दुहेरी अंकी आर्थिक वाढ साध्य होणे कठीण

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिडमुळे (Corona crisis) आलेल्या मंदीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे वर येण्यासाठी नव्या वित्तीय वर्षात आर्थिक वाढ दुहेरी आकड्यात (Double Digit Growth) असणे आवश्यक आहे. परंतु एक महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशक असे दर्शवित आहे की दुहेरी आकड्याची जीडीपी वाढ (GDP growth) साध्य करणे कठीण असू शकते. वास्तविक, कर्जाची वाढ कमकुवत राहिली आहे, त्यामुळे […]Read More