अर्थ

Online Gaming मध्ये जिंकलेल्या रक्कमेवर आता आकारला जाईल एवढा कर

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  तरुणांमध्ये सध्या MY11 Circle, Dream11, Howzat या आणि अशा अनेक Online Games ची क्रेझ वाढताना दिसत आहे. अगदी अत्यल्प रक्कमेत लाखात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याने या गेम्सचे मार्केट […]

Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची पुन्हा निराशा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ही याच कार्यपद्धतीचा भाग आहे. या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, […]

अर्थ

हा तर दगाबाज सरकारचा अर्थ संकल्प!

मुंबई दि. 2  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान […]

अर्थ

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी झाली आजवरची सर्वात मोठी तरतूद

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक वाहणाऱ्या भारतीय रेल्वेच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.  रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून ही आतापर्यंतची […]

Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची पुन्हा निराशा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ही याच कार्यपद्धतीचा भाग आहे. या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक […]

Breaking News

अमृतकाळातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रीय अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून प्रारंभ झालेल्या ‘देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय’ असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी […]

अर्थ

काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या अर्थसंकल्पातील विशेष बाबी

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण या क्षेत्रासाठीही विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. या तरतूदींमधील सर्वांत उल्लेखनीय बाब […]

Breaking News

शेतकरी, महिला, करदाते यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  आज त्यांच्या कार्यकाळीतील सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाजातील सर्व घटकांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाधीक सर्वसमावेशक आर्थिक […]

Breaking News

नव्या मुंबईत पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरची सुरुवात

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दि वेब वर्क्स – आयर्न माऊंटेन डेटा सेंटर्स (आयएमडीसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून आज त्यांच्या पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरच्या उद्घाटनाची नवी मुंबईत – एमयूएम२ च्या करण्यात आल्याची घोषणा करण्यात […]

अर्थ

देशाची अर्थव्यवस्था साडेसहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

नवी दिल्ली,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या (1 फेब्रुवारी)  रोजी  केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज  मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023 प्रसिद्ध केला. र्थिक […]