Tags :अवकाळी-पाऊस

ऍग्रो

अवकाळी पाऊस,वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान

जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरासह जिल्ह्यात बहुतांशी भागात विजेच्या कडकडाटासह रिमझिम अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. जालना शहरासह ग्रामीण भाग, जाफ्राबाद, बदनापूर आणि भोकरदन या तालुक्यात हा पाऊस झाला.Damage to rabi crops due to unseasonal rains, stormy winds या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसला नाही , मात्र पावसादरम्यान असलेल्या सोसाटयाच्या वाऱ्यामुळे गहू,हरभरा, मका,ज्वारी ही […]Read More

ऍग्रो

 कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

मुंबई, दि. 23  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उष्णतेची लाट वाढत असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊसही पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील कोकण, विदर्भ, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. […]Read More

Featured

पीक नुकसानीचा अहवाल शेतकरी स्वत: ऑनलाइन अपलोड करू शकतील

नवी दिल्ली, दि. 17  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विशेष गिरदवारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात हरियाणा सरकार शेतकऱ्यांना त्यांचे नुकसानीचे अहवाल बनवून ते ऑनलाइन अपलोड करण्याचे अधिकार देणार आहे.विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. चौटाला […]Read More