नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जेवढ्या लोकांनी नोकरी गमावली होती त्यानुसार कोरोना साथीमुळे (corona pandemic) 2020-21 या आर्थिक वर्षात 55 लाख नोकर्या गेल्या परंतु पगारी नोकर्यांबबत बोलायचे झाले तर हा आकडा 1 कोटी पर्यंत पोहोचतो. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) (CMIE) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास […]Read More
Tags :कोरोना
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे (second wave of coronavirus) भारताच्या आर्थिक (Indian economy) प्रगतीचा वेग संकटात सापडला आहे. बँक ऑफ अमेरिका (बोफा) (BOFA) सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कोरोना साथीमुळे मार्च 2021ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी विकास दराचा (GDP growth Rate) जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो साध्य करणे कठीण आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बर्याच राज्यांत वाढणार्या कोरोना (corona) रुग्णांमुळे अर्थव्यवस्थेबद्दल (economy) चिंता निर्माण झाली आहे. गुंतवणूक बँका आपल्या वाढीचे अनुमान (Growth estimates) कमी करत आहेत, तर काहीजण दुसरी लाट आणि त्याच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी साथीचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या (Lockdown) परिणामातून अर्थव्यवस्था सुधारत असतानाच देशात कोरोनाची […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2020-21 कोरोना (Corona) कालावधीतच गेले आहे. परंतु या काळात केंद्र सरकारच्या उत्पन्नात कोणतीही घट झाली नाही. या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने अप्रत्यक्ष कराद्वारे (Indirect taxes) 10.71 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या 9.54 लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत हे 12 टक्के जास्त आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मार्चमध्ये किरकोळ महागाई (Retail inflation) 5.52 टक्क्यांवर पोहोचली आहे. ती मागील 3 महिन्यातील उच्च पातळीवर आहे. त्याच वेळी औद्योगिक उत्पादन (Industrial production) फेब्रुवारीमध्ये 6.6 टक्क्यांनी घसरले. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च महिन्यात ग्राहक खाद्य किंमत निर्देशांक वाढून 4.94 टक्के झाला आहे. जानेवारीत […]Read More
नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थ मंत्रालयाचे (Ministry of Finance) म्हणणे आहे की कोरोना साथीच्या पहिल्या लाटेतून (first wave of corona pandemic) यशस्वीरित्या सावरल्यानंतर आता देश दुसर्या लाटेशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे. सन 2020-21 मध्ये ऐतिहासिक साथीशी संघर्ष केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) पुन्हा एकदा चांगली आणि मजबूत बनण्याच्या मार्गावर असल्याचे आकडेवारी सांगते. स्वावलंबी […]Read More
नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीचा (corona) बहुतांश क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबाबत (एमएसएमई) (MSME) बोलायचे झाले तर त्यावर केवळ कोरोना साथीचाच नाही तर नोटाबंदी आणि वस्तु आणि सेवा करांमधील (GST) गुंतागुंतीचाही परिणाम झाला आहे. मोदी सरकारच्या पीएमईजीपी (पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिडमुळे (covid-19) गेल्या वर्षी लोकांच्या कर्ज घेण्यामध्ये एक नवा कल दिसून आला. महानगरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज मागितले. कामकाजासंदर्भात बदललेल्या परिस्थितीत वॉशिंग मशीन, डिश वॉशर यासारख्या दैनंदीन घरगुती वस्तूंसाठी कर्जाची मागणी वाढली. त्याशिवाय लॅपटॉप आणि टॅब्लेट सारख्या रिमोट वर्किंग आणि ई-लर्निंगला मदत करणार्या गॅझेटसाठीही […]Read More