नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निम शासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धा (wallpainting competition) आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थी व नागरिक मोठ्या यात संख्येने सहभागी झालेले असून शहराच्या भिंतीवर चित्र रेखाटने सुरू झालेले आहे. क्लिन हेरिटेज ऑफ नागपूर, क्लिन ऑरेंज सिटी, […]Read More
नागपूर दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदूहदयसम्राट […]Read More
यवतमाळ दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वायुसेनेच्या लाइट एडवेन्चर श्रेणीचे ४ एयरक्राफ्ट विमान काल यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर दाखल झाले. देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवासोबतच सध्या भारतीय सेनेद्वारे भारतिय सेना सेवाकोर चे ११ वे पुनर्मिलन व सेनेच्या सेवा कोअरच्या २६२ व्या वर्धापनानिमित्त आर्मी एडवेंचर विंग ने देशात माइक्रो लाइट एक्सपेंडिशन अभियान चालविले आहे. […]Read More
नागपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर प्रकल्प राबवताना अनेक विक्रम स्थापित करणाऱ्या, महामेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. महामेट्रो नागपूरच्या वर्धा रोड वरील डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या 3.14 किमी लांबीच्या डबल डेकर व्हाया-डक्टला […]Read More
नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरात अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने बर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाल्याने बर्डी येथीलच लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.17 children poisoned by eating chocolate या मुलांवर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. हर्ष देशमुख यांनी दिली. या मुलांना […]Read More
नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जीवनात उंच भरारी घेण्याचे स्वप्न मनात बाळल्यास आणि त्यासाठी जिद्दीने, प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते हे नागपुरातील एका तब्बल 70% दिव्यांग असणाऱ्या जयसिंग चव्हाण यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. Jai Singh overcomes disability to win National Award… नागपूरात राहणाऱ्या जयसिंग चव्हाण यांना बालपणात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे […]Read More
नागपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या १६,१७ आणि १८ या तारखांना चंद्रपूर येथे आयोजित होणाऱ्या ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द समीक्षक आणि ललित लेखक म्हणून प्रसिध्द असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वि.स.जोग यांची संमेलनाध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघातर्फे निवड करण्यात आली. President of Vidarbha Sahitya Sammelan Dr. Vs. S. Jog’s choice चंद्रपूरची सर्वोदय शिक्षण […]Read More
अकोला, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिव्यांग सशक्तिकरण व दिव्यांगजनांसाठीच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमबजावणी केल्याची नोंद घेत केंद्र सरकारच्या वतीने अकोला जिल्हा परिषदेला 2021 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आहे. आज जागतिक अपंगदिनी दिल्ली येथे देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. ही अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तत्कालीन पालकमंत्री […]Read More
अमरावती, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दत्तक ग्राम, दत्तक मुलगा याच धर्तीर्तीवर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील वनाधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांसाठी दत्तक वने ही संकल्पना आणली आहे. आता पुढे वनाधिकाऱ्यांना एखाद्या लहान मुलासारखा वनाचा सांभाळ करावा लागेल.Adoption forest is a new concept for forest workers आंतरराष्ट्रीय वने आणि वन्यजीव करार संस्थेनी जगात अशा पद्धतीने […]Read More
नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या फास्टर अडोप्शन अँड मनुफॅक्चरिंग हाईब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात फेम योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला संपूर्णपणे इलेक्ट्रिक 40 बसेस प्राप्त झाल्या आहेत .40 electric buses in Nagpur under FAME scheme… यापैकी 22 बसेस चे परीचालनही सुरू करण्यात आले असून लवकरच उर्वरित बसेसची चालविण्यात येणार आहेत. सध्या […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019