नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचे हे फोन आले आले असून 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली आहे . आज सकाळी तीनदा लँड लाईन वर आले फोन आल्याचे सांगण्यात येत असून यापूर्वीही 14 जानेवारी […]Read More
वाशीम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती आर्थिक दृष्ट्या फायद्याची होण्याकरिता शेती ओलीताखाली असावी लागते. मात्र आज मनुष्यबळ व इतर संसाधना अभावी पिकांना ओलित करण्याचे काम कठीण होऊन बसले आहे. गहू, हरभरा यासारख्या पारंपरिक पिकांना ठिबक द्वारे पाणी देणे शक्य नसून तुषार सिंचन करायचे झाल्यास ठराविक वेळे नंतर तुषारसंच एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवावे […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 25 मार्च सीआरपीएफ दिवस साजरा करण्यात येणार आहे, आझादी चा अमृत महोत्सव तसेच केंद्रीय रिझर्व पोलीस बल महिला कमांडो द्वारा महिला सशक्तिकरणाचा देशात प्रसार करण्याचा उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सीआरपीएफ महिला कमंडोच्या वतीने काढण्यात आलेल्या महिला कमांडो च्या बाईक रॅलीलाएअर मार्शल विभास पांडे यांनी कस्तुरचंद पार्क येथून हिरवी झेंडी दाखवून […]Read More
नागपुर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गेल्या वर्षभरापासून कार्य विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून देशभरात संघाच्या शाखांची संख्या ६२ हजारांवरून ६८ हजार झाली आहे. वर्षभरात सहा हजाराने संघ शाखा वाढल्या असून येत्या वर्षभरात ही संख्या एक लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपक तामशेट्टीवार […]Read More
नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपराजधानी नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागतासाठी नागपूरात आकर्षक विद्युत रोषणाईने रस्ते चकाकले आहेत. जी 20 अंतर्गत नागपुरात 20 आणि 21 मार्चला बैठकी निमित्य ही रोषणाई करण्यात आलीय. शहरातील ऐतिहासिक वारसा असलेलं झिरो माईल असो की सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आलीयAttractive […]Read More
नागपुर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन […]Read More
नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.Employees on strike for old pension नागपूरात देखील आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. नागपुरातील शासकीय वैद्यकीय […]Read More
अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय पारंपरिक खेळ व क्रीडा च्या माध्यमातून समाजाला बलवान करण्याकरिता अंबादास पंत वैद्य यांनी 1914 मध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. विश्व बलधर्म विद्यापीठ स्थापनेचे ध्येय अविरत जोपासले. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावतीकरांना मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे. राज्याचे […]Read More
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रांगोळी कारखाना.
वर्धा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथील शास्त्री चौक येथे राहणाऱ्या वृषाली अमोल हिवसे यांनी लहानपणापासून चित्रकलेची आवड जपली.Rangoli factory through Pradhan Mantri Rojgarkaran program. वृषाली ताईंना रंगांबद्दल फार आकर्षण होते. शिवाय त्या रांगोळी ही फार उत्तम काढतात. अगदी चार-पाच फुटापासून ते 72 फुटापर्यंत त्यांनी रांगोळी काढलेली आहे. या रांगोळी काढण्याच्या आवडीतूनच त्यांनी रांगोळी खरेदी […]Read More
चंद्रपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज बांबू क्रॅश बॅरियर बाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रॅश बॅरियर चा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर […]Read More
Recent Comments
Archives
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019