मुंबई,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक फूटबॉल स्पर्धेत विजेत्या संघांना दिल्या जाणाऱ्या करंडकाचे अनावरण भारतीय अभिनेत्री दिपीका पदुकोण हिच्या हस्ते होणार आहे. आजवरच्या फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात यंदा प्रथमच आशियायी देशामध्ये स्पर्धेचे आयोजन झाले आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे, त्यासाठी विशेष आमंत्रित असणारी दिपीका पुढील आठवड्यात कतारला […]Read More
मुंबई,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन महिन्यांपूर्वी चषक जिंकून भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकून घेतले आहे. या संघाच्या व्यवस्थापनाकडे आयसीसी आता विशेष लक्ष देऊन महत्त्वाचे बदल करत आहे. आता महिला संघाचे बॅटींग कोच म्हणून माजी फलंदाज ऋषिकेश कानिटकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या 5 […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे.या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.Gang rape with 13-year-old girl at school मुंबईच्या माटुंगा येथील महापालिकेच्या शाळेत वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळं सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या हॉलमध्ये येण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान […]Read More
यवतमाळ, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका रंगीत कापडावर सुई आणि धाग्याच्या माध्यमातून चित्र काढणे किंवा नक्षी काढणे याला भरतकाम, एम्ब्रोईडरी किंवा कशीदाकारी म्हटले जाते. कशीदाकारी ही एक प्राचीन हस्तकला आहे .National award for embroidery to Rajni Shirke! परंतु काळाच्या ओघात ही कला लोप पावती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .मात्र अशावेळी यवतमाळच्या […]Read More
नाशिक,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधार आश्रमात राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींवर संचालकानेच बलात्कार केल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आश्रमातील एका पीडित मुलीने संचालकाने अत्याचार केल्याची बाब आपल्या आई वडिलांना सांगितली होती. त्यावरून आई-वडिलांनी पीडित मुलीसह म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पीडित मुलीने फिर्याद दिल्यावर म्हसरूळ पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत चौकशी सुरू […]Read More
मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पायोली एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध धावपटू आणि विद्यमान खासदार पी. टी. उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 27 नोव्हेंबरची मुदत होती, ती संपली आहे. या पदासाठी केवळ पी.टी.उषा यांनी अर्ज दाखल केला होता, त्यात त्यांची बिनविरोध निवड झाली.भारतीय ऑलिम्पिंक […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांनी ठाण्यात महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महिलांची माफी मागितली आहे.Ramdev Baba apologized to women ठाण्यातील ढोकाळी इथे आयोजित एका योग शिबिरात बाबांनी महिलांनी कोणते कपडे घातल्यास त्या कशा दिसतात याबाबत वक्तव्य केले होते, त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता, राज्य महिला आयोगाने ही त्यांना […]Read More
ठाणे,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सेलिब्रिटी योगगुरू रामदेवबाबा योग प्रशिक्षण शिबिरांबरोबरच वादग्रस्त विधानांसाठीही नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी ठाणे येथील कार्यक्रमात महिलांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य मात्र त्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा या आक्षेपार्ह विधानाबद्दल राज्यभर निधेषात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. “साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर […]Read More
मुंबई,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूरची 16 वर्षीय जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडीया हिने काल अरबी समुद्रात सलग ७ तास २२ मिनिटे पोहून ३८ किमी अंतर कापत विश्वविक्रम केला आहे. वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडीया दरम्यानचे अंतर तिने दुपारी 12 ते सायंकाळी ७.२२ या कालावधीत पोहून तिने ही कामगिरी फत्ते केली आहे. […]Read More
वर्धा दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी. त्यांना विविध गोष्टीचा सामना करावा लागतो, त्यांना समाजात हिणवले जाते, त्यामुळेच त्यांना शिक्षणापासूनही वंचित राहावं लागतं. पण याला अपवाद ठरली ती म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या राम नगर इथली वकील बनलेली […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019