नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष, चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाचवेळी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण वारंवार लांबणीवर जात असताना आयोगातली कार्यवाही मात्र पद्धतशीर सुरु आहे. मात्र आजही निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अंतिम निर्णय झाला नाही. आता ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. […]Read More
दावोस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे. दावोसच्या येथे […]Read More
डाव्होस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.45900 crore investment on the first day in Davos सामंत म्हणाले की, आज डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय […]Read More
रोम,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विसाव्या शतकातील मोनालिसा आणि जगातील सर्वांत सुंदर स्त्री अशी ख्याती असलेल्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (९५) यांचे निधन झाले आहे. १९५० आणि ६० च्या दशकात युरोपियन सिनेसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.त्याकाळातील युरोपियन चित्रपटातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जायच्या. जिना यांनी त्यांच्या अभिनयाने जगभरात […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सरावाच्या 21व्या आवृत्ती – वरुण सरावाला आज, 16 जानेवारी 23 रोजी वेस्टर्न सीबोर्डवर सुरुवात झाली. दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय सराव 1993 मध्ये सुरू झाला होता, त्याला 2001 मध्ये ‘वरुणा’ असे नाव देण्यात आले होते. भारत-फ्रान्स धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचे वैशिष्ट्य बनले आहे. या आवृत्तीत स्वदेशी […]Read More
काठमांडू, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळमध्ये आज सकाळी यती एअरलाईन्सच्या ATR-72 या विमानाला भीषण अपघात झाला आहे. नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ प्रवाशांना घेउन जाणारे हे विमान अपघातग्रस्त झाला. या अपघातात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन,२ कोरीयन आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांतील प्रत्येकी एका […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या वृत्त कार्यक्रमांमधून द्वेष पसरविला जात असेल, तर अशा वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केले पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. वाहिन्या हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक पडतो. आपले प्रेक्षक हे कार्यक्रम पाहण्यासाठी पुरेसे प्रगल्भ आहेत का, याचाही विचार केला पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.Fire the hate-mongering news reporter […]Read More
मनिला, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे जगातील अनेक देशांना अन्नधान्याच्या महागाईने ग्रासले आहे. फिलिपाईन्स या पॅसिफीक महासागरात 7 हजारहून अधिक बेटांवर वसलेल्या या आग्नेय आशियाई देशाला गेल्या वर्षभरात अनेक वादळांचा सामना करावा लागला. यामध्ये देशातील कोट्यांवधी रुपयांचे कांद्याचे पिक वाया गेले. त्यामुळे प्रचंड भाववाढीमुळे या देशात आता कांद्याची तस्करी सुरू झाली […]Read More
चेन्नई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी प्रेमवीर विविध युक्त्या करत असतात. यातील काही गोष्टी तर अघोरी वाटतील अशा असतात. यातलाच एक प्रकार म्हणजे रक्ताने प्रिय व्यक्तीचे नाव लिहिणे किंवा चित्र काढणे. आता असे करणारी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते. कारण तमिळनाडू सरकारने Blood Painting करण्यावर कायद्याने बंदी घातली आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवित्र हज यात्रा करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांसाठी केंद्र सरकारने आज एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पवित्र हज यात्रेसाठी आजवर ठेवला जाणारा व्हीआयपी कोटा आता रद्द करण्यात आला आहे. यामुळे यात्रेला जाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019