Pre-monsoon rain
Featured

Monsoon Updates2022: केरळमधील मान्सूनसाठी IMD ची नवीन डेटलाइन, कधी येणार पाऊस

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात मान्सूनच्या आगमनाच्या वृत्ताची प्रतीक्षा थोडी वाढली आहे. नैऋत्य मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याच्या पूर्वीच्या अंदाजाच्या विरोधात, हवामान खात्याने सांगितले की मान्सून 1 जूनपर्यंत कधीही पोहोचू शकतो […]

देश विदेश

इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्याच्या प्रतिकृतीची गाझियाबाद मध्ये जाऊन पाहणी

गाझियाबाद, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर dr Babasaheb Ambedkar यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य 350 फुटी पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर […]

देश विदेश

मथुरा जन्मभूमी प्रकरणी आता नियमित सुनावणी

मथुरा, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्ञानवापी नंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमी-रॉयल ईदगाह वादावर मथुरा कोर्टाचा मोठा निर्णय आला असून मथुरा कोर्ट कृष्णजन्मभूमी प्रकरणी Mathura Janmabhoomi case १ जुलै पासून सुनावणी घेणार. मथुरा कोर्टानं याबाबत […]

केरळ येथे दूध उत्पादक संघटनांचे दोन दिवसीय वर्कशॉप
देश विदेश

केरळ येथे दूध उत्पादक संघटनांचे दोन दिवसीय वर्कशॉप

कोझिकोड, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूध उत्पादकांच्या संघटनेचे देशव्यापी समन्वयन करण्यासाठी केरळ येथील कोझिकोड शहरामध्ये दूध उत्पादकांच्या संघटनांचे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 14 आणि 15 मे दरम्यान होत असलेल्या या […]

Featured

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ आठवड्यात घ्या…

नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओबीसी राजकीय आरक्षण विषयक स्थितीमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन आठवड्यात जाहीर करा असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. The Supreme Court today ordered that […]

Featured

नवी मुंबईतली जमीन देण्याचे पत्र तिरुपती देवस्थानास सुपूर्द

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे Tourism Minister Aaditya Thackeray यांनी आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष […]

Featured

सर्वोच्च न्यायालयाने मालिकांचा जामीन फेटाळला..

नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेब्रुवारी पासून अटकेत असलेल्या राज्याचे मंत्री नवाब मलिक   Nawab Malik याना आज सर्वोच्च न्यायालयानेही जामीन नाकारला आहे. दहशतवादी कारवायांशी संबधित लोकांकडून मालमत्ता खरेदी करताना पैशांची अफरातफर केल्याच्या […]

Featured

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे Manoj Pandey यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे […]

दिल्लीत पवार - मोदी भेट.!
Featured

दिल्लीत पवार – मोदी भेट.!

नवी दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. Prime Minister Narendra Modi and NCP President Sharad Pawar met in Delhi today. […]

Lalu Yadav
Featured

चारा घोटाळा : लालू यादव यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

नवी दिल्ली, दि. 4  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले लालूप्रसाद यादव यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना […]