कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने जाणून घेतली मुंबईच्या विविध प्रकल्पांची माहिती*
मुंबई, दि २कॅनडा येथून आलेल्या बोगदा तंत्रज्ञानविषयक शिष्टमंडळाने (Canadian Tunnel Technologies Delegation) धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण), मुंबई किनारी रस्ता (उत्तर) आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत, त्यातील तंत्रज्ञानाबाबत आज (दिनांक २ डिसेंबर २०२५) सविस्तर माहिती जाणून घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील सभागृहात संगणकीय […]Read More