नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल. केंद्रीय रस्ते निधी सी आर एफ मधून सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या तरतुदीने महाराष्ट्रामध्ये रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल. सध्या राज्यामध्ये 1,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने 25 आरओबी बांधले जातील अशी […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. अरविंद केजरीवाल यांची १६ एप्रिलला चौकशी केली जाणार आहे. सीबीआय […]Read More
बीड, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या बीडमधील परळीतील वैजनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. जीएसटीचा छापा, ‘वरच्याकडून आदेश’ आल्याने झाल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांनी “महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील साखर कारखाना गेली अनेक वर्षे तोट्यात चालला होता आणि तो चालू नव्हता. ‘कोणताही कर चुकवण्याचा कोणताही हेतू नव्हता”, असा […]Read More
मुंबई , दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जेव्हा उध्दव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हिंदुत्ववादी होते तेव्हा, दार उघड बये दार.. हे जगदंबे चरणी गाणे म्हणत होते. मात्र जेव्हा पासून त्यांनी हिंदुत्व सोडले त्या दिवसापासून ते दार खटखटाव भाई दार खटखटाव असा कार्यक्रम करीत आहेत. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी टिआरएस अशाच […]Read More
नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेचे बंडखोर सदस्य एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली त्यामुळे रश्मी ठाकरे स्वतः राजकारणात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात होती. Rashmi Thackeray’s entry into politics एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी ठाकरे यांनी नाशिकमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामुळे रश्मी ठाकरे भाजप-शिंदे गटाच्या विरोधात रणशिंग […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच या लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समिती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधवा महिलांसाठी त्यांचे संबोधन अन्य कोणत्याही प्रकारे करण्याचा कोणताही निर्णय सरकारने अजून घेतलाच नाही असा खुलासा महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.Name change is not a decision for widowed women आपल्याकडे राज्य महिला आयोगाकडून विधवा महिलांच्या उल्लेखात विधवा हा शब्द काढून त्यांना समाजात सन्मान […]Read More
ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास एका चरित्र ग्रंथात शब्दबद्ध करण्यात आला असून त्याचे प्रकाशन येत्या १८ तारखेला ठाण्यात राज्यपालांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नाटककार प्रा डॉ प्रदीप ढवळ यांनी योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचे लेखन […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे पण आजही समाजातील काही घटक महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असतात. महिलांचे विश्व ‘चुल आणि मुल’ एवढेच मर्यादित असावे अशा बुरसटलेल्या विचारसरणीच्या मनुवादी भाजपा सरकारने पुन्हा एकदा महिलांचा अपमान केला आहे अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली […]Read More
लखनऊ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील गँगस्टर राजकारणी अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम हे आज उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत.गत काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात पोलीस या दोघांच्या मागावर होते. या दोघांना पकडण्यासाठी ५ लाखांचे इनामही जाहीर करण्यात […]Read More
Recent Posts
- श्रीरामनवमी निमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन..
- न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाल्यांना न्याय द्या
- परळ गाव येथील बंद रस्त्यामुळे रहिवाशी हैराण, टॅक्सीने होतोय प्रचंड खर्च
- ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि पुरस्कारांची घोषणा
- Facebook- Instagram वापरासाठी KYC होणार अनिवार्य
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019