रश्मी ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश

 रश्मी ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश

नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेनेचे बंडखोर सदस्य एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली त्यामुळे रश्मी ठाकरे स्वतः राजकारणात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात होती. Rashmi Thackeray’s entry into politics

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी ठाकरे यांनी नाशिकमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामुळे रश्मी ठाकरे भाजप-शिंदे गटाच्या विरोधात रणशिंग फुंकणार असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भावनिक बळ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रश्मी ठाकरे यांच्या नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यावरून राज्यात राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक हा खरंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. नंतर काळात सत्ता नसली तरी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीची मोठी फौज नाशिकमध्ये आहे. मुंबई नंतर नाशिकमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे.

ML/KA/PGB
14 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *