मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): विधानसभा निवडणूकीत मुंबई कार्यक्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आणि प्रत्येक केंद्रावर ‘व्हीलचेअर’ तसेच मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १७ हजार ५४० आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ६ हजार ३८७ असे मिळून एकूण […]Read More
बारामती, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोखठोक भूमिका घेऊन परखडपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बारामतीमधल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी आपण निवृत्त कधी होणार यावरही भाष्य केलं आहे. ‘साहेब कधी थांबले? मी साहेबांचं ऐकायचं ठरवलं आहे. साहेब 85 ला थांबतील, […]Read More
सांगली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात महायुतीला 165 हून जास्त जागा मिळतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला आहे. सांगली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी तावडे हे सांगलीत आले होते. नंतर विनोद तावडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जातीनिहाय जनगणनेच्या आड राहुल गांधी यांना मुस्लिम समाजाला आरक्षण […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभेसाठी आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते यावेळी उपस्थित होते. ML/ML/SL 10 Nov. 2024Read More
मुंबई, दि. १० — महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर आणि पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज हिंगणघाट आणि परभणी इथे प्रचारसभा झाल्या तर उध्दव ठाकरे यांचीही प्रचारसभा बुलडाण्यात झाली . या दोघांनीही महायुतीचे सरकार भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील असल्याचा आरोप केला. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही, सरकारचं निर्यात धोरण योग्य […]Read More
धुळे / नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा अत्यंत धोकादायक खेळ काँग्रेस करत आहे, कारण काँग्रेस कधीच, दलित, मागास, आदिवासी जनतेचा विकास बघू शकत नाही, असा गंभीर आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विधानसभा प्रचारासाठीची त्यांची राज्यातील पहिली सभा आज धुळ्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचे […]Read More
मुंबई, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली आहे. भाजपा सरकारचे भ्रष्टाचाराचे विक्रम पाहता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही लाज वाटेल. टक्केवारी आणि कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज आणि खोकेबाज सरकारचे […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहिल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह […]Read More
आर्टिकल 370 वरून जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी ७ नोव्हेंबरला सकाळी १० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गदारोळ बघायला मिळाला. एवढेच नाही, तर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. यावेळी पोस्टर्सदेखील फाडण्यात आले. दरम्यान सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर, 10.20 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले.अपक्ष आमदार खुर्शीद शेख कलम ३७० पुन्हा लागू करणे […]Read More
Recent Posts
- बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा अहवाल काय सांगतो वाचा
- बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा अहवाल काय सांगतो वाचा
- अदानी ग्रुपच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेतील आरोपांसदर्भात असे दिले स्पष्टीकरण
- टेनिसपटू राफेल नदालने जाहीर केली निवृत्ती
- ५५ व्या इफ्फी महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्घाटन
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019