सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किराणा घराण्याचे संस्थापक, जागतिक कीर्तीचे थोर गायक संगीतरत्न अब्दुल करीम खान यांचं स्मारक सभागृह मिरजेत उभारले जाणार आहे. तसेच मिरजेत तंतुवाद्यच्या मार्केटिंगसाठी मॉल उभा केला जाणार असून तंतुवाद्य कारागीरासाठी शासनामार्फत मानधन सुरू केले जाणार आहे अशी माहिती कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली. संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या 150 […]Read More
बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील प्रभू वैजनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी रात्री बारा वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती. तब्बल पाच लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज वैजनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.Mandiyali of devotees on the occasion of Mahashivratri in Parlit प्रभू वैजनाथाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह […]Read More
बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवले जातात.मात्र या प्रयोगशाळा अधिक खर्चिक असतात यावर उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील होळ येथील होळेश्वर विद्यालयाचे शिक्षक अत्तम राठोड यांनी वेगवेगळ्या टाकाऊ वस्तू पासून ही विज्ञान पेटी तयार केली आहे.या विज्ञान पेटी मधून ते विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवत अध्यापन करत आहे.A unique science […]Read More
सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हा तसा दुष्काळी भाग. मात्र याच पूर्व भागात टेम्भू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जीवनच बदलून गेले आहे. बदललेले पर्जन्यमान, योजनेचे पाणी यामुळे आधी कुसळ सुद्धा उगवत नसलेल्या जमिनीत आता ऊसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागलेत. यातच आता खानापूर घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरीची शेती फुललेली आहे. […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिर्डीत दर्शनाला जाणार्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत असतो . हे विद्यार्थी घडवण्याचे कार्य शिक्षकांना मोकळेपणाने पूर्णवेळ करता यावे यासाठी शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे ठराविक वगळता यापुढे देण्यात येणार नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. मुख्यमंत्री सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात […]Read More
सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या 648 व्या उरुसाला आज पासून प्रारंभ झाला. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून मिरजेतील मीरा साहेबांचा उरूस प्रसिद्ध आहे. चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करून या उरुसास प्रारंभ झाला. महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येथे हजेरी लावतात. मिरजेतील […]Read More
पंढरपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे आराध्य दैवत सावळ्या विठुरायाची तुळशी पूजा आता गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत घेण्यात आला.Vitthal’s Tulsi Puja resumes from Gudi Padwa त्याचबरोबर पंढरपूर तीर्थक्षेत्री आणि मंदिर परिसरात स्वच्छता राखली जावी. यासाठी आता मंदिर समिती ही योगदान देणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे शहराच्या विकासाची गती पाहता पुण्याकडे अनेकांची रोजगाराकरता पावले वळत आहे. येणा-या नागरिकांना घरांची गरजही तितकीच महत्वाची आहे.त्यामुळे बांधकामेही मोठया प्रमाणात इथं सुरु आहेत. पण पर्यावरणपूरक बांधकामे याठिकाणी कमी पाहायला मिळतात. 2016 मध्ये दत्तनगर येथील आँलिव्ह गृहनिर्माण सोसायटी मधील राहणारे पराग शहा यांनी सौर उर्जैवर आधारीत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पद्मविभूषण दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा पूर्ण झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त याचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यानंतर शिवप्रेमींसाठी ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा खुला होणार असल्याची […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019