मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल टॅक्समधून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसं पत्रक आज राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सरकारनं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार १६ सप्टेंबर २०२३ ते १ ऑक्टोबर २०२३ असे सलग १६ […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणाबरोबरच काही काळ शांत- निवांत क्षण जगण्यासाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी कृषी पर्यटन ही संकल्पना आता आपल्या राज्यात चांगलीच रुजली आहे. पर्यटन विभागाकडूनही या कृषी पर्यटन केंद्रांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. राज्यातील कोकण विभागाच्या निसर्गरम्यतेमुळे या ठिकाणी कृषी पर्यटनाच्या अधिक संधी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टीम तयार झाली असून याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड […]Read More
रत्नागिरी, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवापूर्वी कशेडी टनेलची सिंगल लेन सुरू करणारच असे वचन आपण सर्व कोकणवासीय बंधू-भगिनींना दिलं होतं. असं असलं तरीही खरंतर हे एक आव्हानच होतं, परंतू आपल्या बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि अतिशय युद्धपातळीवर काम केले. केवळ अधिकारी, तंत्रज्ञ , कर्मचारी […]Read More
अलिबाग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याची ग्वाही देण्यात येत असली तरी महामार्गाच्या कामाबद्दल अद्याप आनंदी आनंद आहे. मात्र या महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून घेण्यात आलेली ट्रायल रन केवळ आठ मिनिटात यशस्वी झाली आहे त्यामुळे गणपती बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल. Kashedi […]Read More
रायगड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मुंबई गोवा रस्त्याची अवस्था काही वेगळी सांगायला नको यांच रस्त्यामुळे एका गर्भवती महिलेची पनवेल ते महाड एस टी ने प्रवास करीत असताना कोलाड येथे आल्यावर भर एस टी बस मध्ये प्रसूती करण्याची वेळ आली. मुंबई गोवा महामार्ग हा जवळपास १४ वर्ष उलटले तरी सुद्धा अद्याप पूर्ण झाला […]Read More
नवी दिल्ली, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली- अनेक दिवसांच्या तर्कवितर्क आणि चर्चांनंतर आज G-20 परिषदेत ‘नवी दिल्ली जी-२० लिडर्स परिषद’ जाहीरनामा सर्वानुमते स्वीकारण्यात आला आहे. भारताच्या या यशानंतर अनेक नेते आणि अधिकऱ्यांनी याचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानव केंद्रीय जागतिकीकरणाला या ऐतिहासिक जाहीरनाम्यात स्थान देण्यात आले होते.जाहीरनामा स्वीकारला गेल्याची घोषणा […]Read More
अलिबाग, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली त्यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे. काही काळ विश्रांती घेतल्या नंतर पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या २५ तासात पोलादपूर तालुक्यात ४१ मी मी पाऊस पडला आहे शुक्रवारी सकाळी पासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून […]Read More
श्रीवर्धन, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड तालुक्यांतील रोठा सुपारी जगप्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला मधूर असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते.मात्र उंच वाढणारी ही सुपारीची झाडे वादळात उन्मळून पडतात. निसर्ग, […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. याशिवाय आंब्याचे घटणारे उत्पादन, किडीमुळे होणारे नुकसान याबाबतीत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक […]Read More
Archives
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019