कोकण

पूर प्रतिबंधक उपाय म्हणून कोकणातील ही नदी होणार गाळमुक्त

महाड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सावित्री या कोकणातील महत्त्वाच्या नदीवर गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात येणाऱ्या प्रचंड पुरामुळे नदी काठावरील जनजीवन धोक्यात येते. महाड या सावित्री नदीच्या तीरावर वसलेल्या शहराला पूराचा सर्वांधिक धोका निर्माण […]

कोकण

गोवा-मुंबई हायवेवरील अपघातात 10 ठार …

माणगाव, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज पहाटे ०४.४५ वाजता गोवा मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन 10जण ठार झाले आहेत. लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा […]

कोकण

कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात आता आठ उमेदवार

नवी मुंबई, दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आले आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध […]

No Picture
कोकण

जगबुडीच्या प्रदुषणामुळे मगरी मृत्यूच्या विळख्यात

खेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जगबुडी ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधुन वाहणारी एक जैवविविधता समृद्ध नदी आहे. मगरींचा अधिवास हे या जैवविविधतेतील विशेष आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेड शहरालगत वाहणाऱ्या या नदीच्या […]

कोकण

‘शिवाजी वाचन मंदिर’ वाचनालयाचा शतक महोत्सवीवर्ष सांगता सोहळा

सिंधुदुर्ग, दि. ११ : मालवण मधील सुप्रसिद्ध ‘शिवाजी वाचन मंदिर’ या वाचनालयाचा शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळा नुकताच पार पडला. या शतक महोत्सवी वर्षात दरमहा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन समाजाकरिता अहोरात्र झटणारे त्याकाळातील […]

Study Committee to Clear Regional Backlog of Water Conservation Schemes
Breaking News

जलसंधारण योजनांचा प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी अभ्यास समिती

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील जलसंधारण योजनांमध्ये प्रादेशिक समतोल राखावा. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनुशेष लक्षात घेऊन पारदर्शक पध्दतीने प्राधान्यक्रम ठरवावा. यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.Study Committee to […]

कोकण

सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणा-या रस्त्याला सुमारे २४९ कोटीची मान्यता

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणा-या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व दुपदरीकरणाच्या कामांस आज मान्यता मिळाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांच्या रु. २४९.१३ […]

ऍग्रो

रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल

रत्नागिरी, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामानात प्रचंड होणारे बदल सहन करत अखेर आज फळांचा राजा रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान रत्नागिरी तालुक्याला मिळाला. गावखडीतून […]

कोकण

समुद्रात अखंड पोहण्याचा जागतिक विक्रम -11 दिवस,22 तास,13मिनिटे

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली वसई विरार ओपन वॉटर सी स्विमिंग फाऊंडेशनतर्फे अनोखी आणि साहसी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. १७ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई ते गोवा आणि […]

कोकण

कर्नाळ्यात दुर्मिळ ‘चेस्टनट विंग्ड कुक्कू’ चे दर्शन

पनवेल, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध प्रजातीच्या पक्षांचे नंदनवन असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे पहिल्यांदाच दुर्मिळ अशा ” चेस्टनट विंग्ड कुक्कू ” या पक्षाचे दर्शन झाले आहे. पक्षीनिरीक्षकांना कर्नाळा […]