नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन केल्या प्रकरणी एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी तसेच 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील मंगळुरू (Mangalore) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता नागपूर […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सी -20 प्रतिनिधींसाठी आज आयोजित पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीत वाघोबांचे दर्शन घडले. साक्षात वाघोबा, वन्य प्राणी, पक्षी, मनोहारी निसर्ग परिवेश बघून हे पाहुणे रोमांचित झाले. जल, जमीन, जंगलाशी एकरूप असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन या पर्यटन यात्रेत झाले. वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. वाघांची संख्या […]Read More
चंद्रपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारने एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसेस मध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशन ने घोषणा केली आहे. काल संघटनेची तातडीने बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय […]Read More
ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपीनेश्वराचे दर्शन घेऊन त्यानंतर चैत्र पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात केली. यावेळी कोपीनेश्वर मंदिरातून परंपरागत निघणारी पालखी खांद्यावर घेत त्यांनी स्वागत यात्रेत सहभाग घेतला यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते. यानंतर त्यानी नववर्षानिमित्त ठाणे शहरातून निघणाऱ्या स्वागत यात्रेत […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील ‘ देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली तसेच गुढीची सपत्नीक पूजा केली. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित सर्वांना तसेच राज्यातील नागरिकांना, महाराष्ट्रप्रेमी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.Ajit Pawar celebrated Gudhi Padwa by erecting a Gudhi “वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जाॅगिंग ट्रॅक, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा भायखळा प्रभाग क्रमांक २११ मध्ये तब्बल ७०० चौरस मीटरचे उद्यान साकारण्यात येत आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८४ लाख ३० हजार ३४९ रुपये खर्चणार आहे. Byculla residents will get a new park विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येत […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना योग्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.Panchname for Awakali started on war level अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १ लाख […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या १४ तारखेपासून सुरू असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे.The strike of government employees is finally over जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील तफावत ठेवणार नाही , जुन्या पेन्शन योजना सारखा आर्थिक लाभ देण्यात येइल असे धोरणशासनाने तत्वतः या बैठकीत स्वीकारले आहे.सरकार हे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान , वेळेवर न होणारे पंचनामे , जुन्या पेन्शन योजनेच्या साठी सुरू असलेलं आंदोलन त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान या विषयांवर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा करण्याचा विरोधकांचा नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला आणि त्यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशररित्या हस्तांतरित करून त्या विक्री करण्यात आल्या असून त्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केला , अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना ते बोलत होते.Scam of thousands of acres of land of temples in the state यातील अनेक जमिनींचे खोटे […]Read More
Recent Posts
- फडणवीसांच्या निवडीसाठी भाजपाने केले सोशल इंजिनियरिंग
- अखेर तिढा सुटला! देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड
- भारतीय नौदल दिन : शं नो वरुण: स्वदेशीकरणातून नौदलाचे सामर्थ्य आणि शक्ती वाढवणे
- चंद्रपूर- गडचिरोलीसह दक्षिण भारतात जाणवले भूकंपाचे धक्के
- स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा विवाह निश्चित
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019