नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची (corona) दुसरी लाट शिगेला पोहोचल्यानंतरही यंदा मे महिन्यात जीएसटी संकलन (GST Collection) 1,02,709 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या मे च्या तुलनेत ही रक्कम 65 टक्के जास्त आहे. परंतू यावर्षी कोरोना संकटाच्या दुसर्या लाटेदरम्यानही एप्रिलमधील जीएसटी संकलन विक्रमी 1.41 लाख कोटी रुपये होते. परंतु मे चे संकलन एप्रिलच्या तुलनेत […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवड्यात बाजारावरती विदेशी बाजारातील संकेत,कोरोनाच्या रुग्णसंख्येतील सातत्याने होणारी घट,लसीकरण मोहिमेचावेग,जीडीपीचे(GDP) आकडे,आर.बी.आय(RBI) पतधोरण ,वाहन विक्रीचे(AutoSales) आकडे,अमेरिकेतील non-farm payroll data,तिमाही निकाल,. या सगळ्याचा प्रभाव राहिला.या आठवड्यात निफ्टीने पुन्हा नवीन विक्रमी भाव नोंदवला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी.Markets end marginally lower after Reserve Bank of India maintained […]Read More
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एका सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या दुसर्या लाटेने ग्राहक विश्वास निर्देशांक (consumer confidence index) लक्षणीय खाली आणला आहे. खरं तर 2019 पासूनच ग्राहक विश्वास निर्देशांक नकारात्मक आहे, परंतु कोरोना संसर्गामुळे त्याचे बरेच नुकसान झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणानुसार मार्च 2021 मध्ये तो 53.1 टक्के होता परंतु मे 2021 […]Read More
नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निती आयोगाने (Policy Commission) गुरुवारी (03 जून) एसडीजी इंडिया निर्देशांक (SDG India Index) आणि डॅशबोर्ड 2020-21 ची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली. याची सुरूवात 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या (UN) सहकार्याने करण्यात आली. हा निर्देशांक सर्वसमावेशक विकास लक्ष्ये (एसडीजी) साध्य करण्याच्या दिशेने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचे दस्तऐवजीकरण आणि […]Read More
मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian economy) सुमारे 83 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेने 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (5 trillion economy) होण्याचे लक्ष्य कठीण वाटत आहे. कोरोनाच्या आधीपासूनच घसरण decline before […]Read More
नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अर्थतज्ञांनी चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकास दराचा (GDP Growth rate) अंदाज कमी करुन 7.9 टक्के केला आहे. याआधी त्यांनी 10.4 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. सर्व विश्लेषकांमधील हा सर्वात कमी विकास दर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकेच्या अर्थतज्ञांनी सांगितले […]Read More
नवी दिल्ली, दि.01 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशाच्या जीडीपीत (GDP) 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीडीपीत 1.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरुन कोरोनाच्या (corona) दुसर्या लाटेच्या आधी देशाची अर्थव्यवस्था (economy) सुधारण्याच्या मार्गावर होती असे संकेत मिळतात. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशाची अर्थव्यवस्था घसरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात […]Read More
मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 दुसरी लाट आणि महागाई वाढण्याच्या भीती दरम्यान तज्ज्ञांचे मत आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee) 4 जूनला घोषित होणार्या द्वैमासिक आढाव्यात धोरणात्मक व्याज दराची सध्याची पातळी कायम ठेवली जाऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समिती मार्फत दर दोन महिन्यांनी बैठक आयोजित केली जाते. […]Read More
मुंबई, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावरती कोरोनाच्या रुग्णसंख्येतील सातत्याने होणारी घट,अमेरिकेतील बेरोजगारीचे आकडे,तिमाही निकाल,अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येण्याचा आशावाद,लवकरच टाळेबंदी शिथिल होईल अश्या बातम्या,मंथली एक्सपायरी(Monthly Expiry) व जी.एस..टी(G.S.T) बैठक. या सगळ्याचा प्रभाव राहिला.या आठवड्यात निफ्टीने नवीन विक्रमी भाव नोंदवला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी. Nifty ends at fresh record […]Read More
नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेला (HDFC Bank ) 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, बँकिंग नियामक कायद्याच्या कलम 6 (2) आणि कलम आठमधील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल खासगी क्षेत्रातील या बँकेला हा दंड ठोठावण्यात […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019