चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान चढते असल्याने जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. त्यानुसार सकाळची फेरी 5.30 ते 9.30 तर दुपारची फेरी 3 ते 7 वाजेपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे. Changes in safari timings of Tadoba-Andhari Tiger Reserve due to rising temperatures हे नवे नियम 20 एप्रिलपासून […]Read More
चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे गेल्या 24 तासांपासून आदिवासी आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. काल आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी व पोंभूर्णा तालुका कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी या तालुका स्थळाचा मुख्य मार्ग 24 तासांपासून रोखून धरल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी दखल देत आपल्या मागण्या […]Read More
चंद्रपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे राज्यातील काही भागात आता जलाशयांमधील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. राज्यातील सर्वांत उष्ण जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मिळून आता फक्त सरासरी २८ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश […]Read More
बुलडाणा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्यातील चितोडा येथे महाराष्ट्र् विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी भेट देऊन अवकाळी पावसामुळे तेथील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच चितोडा येथिल गजानन कवळे या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याने या मृतक शेतकऱ्याच्या कुटूंबाची भेट घेऊन दानवे यांनी त्यांचे सांत्वन केले आहे .The help of […]Read More
नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल. केंद्रीय रस्ते निधी सी आर एफ मधून सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या तरतुदीने महाराष्ट्रामध्ये रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल. सध्या राज्यामध्ये 1,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने 25 आरओबी बांधले जातील अशी […]Read More
नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. Governor Ramesh Boyce Visit to Deeksha Bhoomi राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे आदींनी स्मृतिचिन्ह, शाल आणि […]Read More
अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली . Agriculture Minister Sattar inspected the agricultural damage यावेळी गारपीटीमुळे लिंबू कांदा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्र शासन पूर्णपणे सोबत […]Read More
वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीमसह जिल्ह्यातील मालेगांव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, कंझरा, चांभई, मोहगव्हान, येडशी, शेलुबाजार परिसरात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे गहू,ज्वारी,उन्हाळी मूग,बीजवई कांदा, टोमॅटो सह भाजीपाला ,टरबूज, खरबूज, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान […]Read More
चंद्रपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी. देशात वाघांची संख्या समाधानकारकरीत्या वाढली असताना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत.Number of tigers increased, now measures are needed to avoid human wildlife conflict… एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी […]Read More
अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरातील टिन शेड वर पाऊस , वाऱ्यामुळे कडुलिंबाचे झाड कोसळल्यामुळे मंदिरात उपस्थित असलेली 30 ते 35 व्यक्ती टीन शेड खाली दबल्यामुळे गंभीर जखमी झाली होती तर या घटनेमध्ये सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.7 devotees […]Read More
Recent Posts
- मध्य आशियातील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण
- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
- डिजिटल अरेस्ट – निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 40 लाखांचा गंडा
- भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य
- पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019