जालना, दि. ३१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आज अंतरवाली सराटी येथे येऊन मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे छत्रपतींनी त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या भावनेचा कदर करत मनोज जरांगे यांनी पाण्याचे दोन घोट […]Read More
बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाची धग आता गावागावांमध्ये पोहोचली असून त्यात दोन आमदारांची घरे जाळण्यात आली, एका आमदाराचे कार्यालय फोडण्यात आले तर खुद्द मुख्यमंत्र्यानाच काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. ही सुरुवात माजलगाव येथील अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार प्रकाश सोलुंके यांच्या […]Read More
छ. संभाजी नगर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी बस पेटवून देण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य बस स्थानकातून काही बस रद्द करण्यात आल्या आहेत. […]Read More
बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत एका जमावाने बीड मधून कोल्हापूरला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस वर दगडफेक केली आणि त्यानंतर बस पेटवल्याची घटना बीड तालुक्यातील आहेर वडगाव परिसरात घडली. वेळीच प्रवासी उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. […]Read More
जालना, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक ही पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी 25 आणि 26 ऑक्टोबर या दोन दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात आली आहे.मात्र इतर वेळेत समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू […]Read More
जालना, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सरकार कडून आश्वासन पूर्ण झाले नाही,तर उद्यापासून मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत . यामुळे उद्यापासून सर्वपक्षीय नेते,आमदार,खासदारांना गावबंदी जाहीर करण्यात आली आहे. Collective worship of Buddha was held at Diksha Bhoomi… मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत […]Read More
धाराशिव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. पहाटे विधीवत पूजा आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली.मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे […]Read More
छ संभाजी नगर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात राजकीय नेत्यांना गावाबंदी करण्याचा निर्णय ठीक ठिकाणी घेण्यात येत आहे. आरक्षणाचा लढा राज्यात चांगलाच तापला असून राज्यभरात मराठा बांधवांकडून आंदोलन मोर्चे सुरू आहेत . आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची कोंडी […]Read More
जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारनं जो अवधी घेतला होता तो २४ तारखेला संपत आहे. २४ तारखेच्या आत राज्य सरकारनं जर मराठा आरक्षण जाहीर केलं नाही तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण करणार असून अन्न पाणी आणि कोणताही उपचार घेणार नसून ‘कठोर उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी […]Read More
मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज या गावात जमिनीच्या वादातून आदिवासी पारधी समाजाच्या महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमावरून तीव्र संताप व्यक्त करत म्हटले आहे की, आणखी एक अत्यंत चिंताजनक आणि मनाला […]Read More
Recent Posts
- पनवेल मनपाची डॅशिंग नारी, अमेरिकेत ठरली सर्वात भारी…
- आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५% सूट
- ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रातील पर्यटन १ जुलैपासून बंद….
- स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या …
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019