मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एसएस राजामौली दिग्दर्शित पीरियड मूव्ही ‘RRR’ जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत.. हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) ने ‘RRR’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट – इंग्रजीशिवाय आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे – नातू नातू या दोन श्रेणींमध्ये नामांकन दिले आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ या पुस्तकास जाहीर झालेला २०२१चा अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश […]Read More
मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोगस अकाऊंटपासून वापरकर्त्याला संरक्षण देण्यासाठी ट्विटरकडून ट्विटरकडुन ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. ही सुविधा सशुल्क असून यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत, तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. या नवीन फिचरबद्दल आणि त्यासाठी आकारणी करण्यात येणाऱ्या शुल्काबाबत ट्विटरने एक एक पोस्ट शेअर केली आहे. […]Read More
मुंबई,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. या वर्षी साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर करण्यात आला आहे समाजकार्य विभागात शांताराम पंदेरे आणि प्रमोद झिंजाडे यांना विशेष पुरस्कार तर, ऑस इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डाॅ. नरेंद्र […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओटीटी हा अभिव्यक्तीचा एक नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यापासून बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर स्पष्टपणे मांडणी करणारे बरेच चित्रपट आणि वेब सिरीज गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहेत. यापैकी काही कलाकृतींवर आक्षेपही घेतला जातो. काही वादाच्या भोवर्यारतून थेट न्यायालयात जातात. तर काही त्याच भोवर्यातून आऊटडेटेड होतात.Relief from Supreme Court regarding ‘Tandav’ webseries […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोनी सब टीव्हीवर 2012 ते 16 मध्ये प्रसारित झालेल्या ‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला सुपरहिरो देव जोशी आता खऱ्या आयुष्यातही एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने सोशल मिडियावर पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. Balveer fame actor will Participate in Dear Moon Mission तब्बल 1100 भागांच्या […]Read More
मुंबई,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडमधील मराठी कपल रितेश आणि जिनिलिया देशमुख इस्टाग्रामवरीव धम्माल व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत असतात. रितेशने लई भारी चित्रपटातून मराठीत अभिनयाची सुरुवात केली. मराठी चित्रपट निर्मितीमध्ये देखील तो यशस्वीपणे वाटचाल करत असते. विशेष बाब म्हणजे जिनिलिया आता रंग माझा वेगळा या स्टार प्रवाह वरील मराठी टिव्ही सिरियलमध्ये पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. […]Read More
मुंबई,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खर्जातील आवाज आणि ठसकेबाज सादरीकरणाने लावणी गायनामध्ये नावलौकिक कमावलेल्या लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाण (९२) यांचे आज मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईच्या मरीन लाईन्स इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुझ्या उसाला लागेल कोल्हा…, पाडाला पिकलाय आंबा, फड साभांळ तुऱ्याला गं आला, मला म्हणत्यात पुण्याची मैना, पदरावरती […]Read More
मुंबई,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक फूटबॉल स्पर्धेत विजेत्या संघांना दिल्या जाणाऱ्या करंडकाचे अनावरण भारतीय अभिनेत्री दिपीका पदुकोण हिच्या हस्ते होणार आहे. आजवरच्या फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात यंदा प्रथमच आशियायी देशामध्ये स्पर्धेचे आयोजन झाले आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे, त्यासाठी विशेष आमंत्रित असणारी दिपीका पुढील आठवड्यात कतारला […]Read More
ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संगीत साधनेत यशस्वी होऊन वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पद्मभूषणपुरस्काराने सन्मानित होणाऱ्या ख्यातकीर्त गायिका बेगम परविन सुलताना यांच्या दमदार गायकीने यावर्षीच्या राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाली.Sangeetbhushan Pt. Ram Marathe Mahotsav is a festival for lovers आम्ही कलाकार पुजारी आहोत , रसिक प्रेक्षक आमचे […]Read More
Recent Posts
- फडणवीसांच्या निवडीसाठी भाजपाने केले सोशल इंजिनियरिंग
- अखेर तिढा सुटला! देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड
- भारतीय नौदल दिन : शं नो वरुण: स्वदेशीकरणातून नौदलाचे सामर्थ्य आणि शक्ती वाढवणे
- चंद्रपूर- गडचिरोलीसह दक्षिण भारतात जाणवले भूकंपाचे धक्के
- स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा विवाह निश्चित
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019