ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

 ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. Navi Abhay Yojana by CIDCO for buildings in Navi Mumbai

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.

ML/KA/PGB
30 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *