नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणा-या महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना वर्ष 2021-22 च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे . केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने शनिवारी ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे […]Read More
कतार, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बहुचर्चित फिफा वर्ल्ड कपला कालपासून सुरुवात झाली आहे. फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद कतारकडे आहे. २९ दिवसांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेल्या १२ वर्षांपासून कतारमध्ये तयारी सुरू आहे. परंतु दरम्यान, एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेपाळसह भारतातील हजारो जणांना या तयारीत आपला प्राण गमवावा लागला आहे. ७ नवीन स्टेडियम, १०० […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. Winter Session of Parliament from 7th Dec. त्यांनी सांगितले की, आगामी हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचे असून त्यात 17 बैठका होणार […]Read More
दोहा,कतार, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील फुटबॉल रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर उद्या (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता) दोहा येथील अल बायत स्टेडियमवर रंगणार आहे. या निमित्ताने मध्यपूर्वेच्या देशात पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक प्रथमच आयोजित केला जात आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत. Fifa football […]Read More
मुंबई,दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे गेले काही दिवस या कंपनीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरमधून एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो कर्मचारी स्वत:च नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी […]Read More
नवी दिल्ली,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालय आणि देशातील सर्व उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या विद्यमान न्यायवृंद (कॉलेजियम) पद्धतीस आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या.हिमा कोहली, न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या पीठाने याचिका सूचीबद्ध करण्यास परवानगी दिली. याचिका तातडीने सुनावणीला घेण्याची याचिकाकर्ते अॅड. मॅथ्यू नेदुमपारा यांची मागणी मात्र मान्य […]Read More
श्रीहरीकोटा,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेस कंपनीच्या या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली. विक्रम सबऑर्बिटल रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. Create Maharashtra Bhakti Niwas in Ayodhya केवळ भारतातील नव्हे तर अखिल विश्वातील कोटी कोटी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य […]Read More
नवी दिल्ली,दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्या प्रकरणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका आज न्यायायलाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. Delhi High Court rejected the petition of the Thackeray group- Maharashtra Politics ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटामध्ये शिवसेना […]Read More
मेलबोर्न, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): T 20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लिश संघाने पाकिस्तान वर पाच गडी राखून मात करीत ही स्पर्धा जिंकली.T20 World Champions English Federation आज झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा संघ वीस षटकात केवळ 137 धावा करू शकला , इंग्लंड संघातील Sam करन, मोईन आली आणि जॉर्डन या गोलंदाजांनी […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019