रत्नागिरी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील दुर्गम डोंगरकपारीतून वाट काढत जाणारी कोकण रेल्वेची उभारणी ही आजही एक आश्चय मानले जाते. दक्षिण भारताला कोकणशी जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गावर पावसाळ्यापूर्वी आपत्तीनियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली जातातय यावर्षी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते ११.४० या वेळेत कोकण रेल्वेने हा मेगाब्लॉक जाहीर […]Read More
सिंधुदुर्ग, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ आणि अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी काल रात्री निघाले होते. मात्र रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे […]Read More
अलिबाग, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील जंजिरा जलदुर्ग पावसाळ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव २६ मे पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पाहावयास बंदी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अलिबाग मुरुड पुरातन विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली. पावसाळ्यात खोरा जेटी अथवा राजापूर जेटी समुद्रकिनाऱ्यावर पाहता येईल मात्र समुद्र जाण्यास सक्त मनाई असते.पर्यटनाच्या […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कणकवली शहर आणि तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली. तर उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. आजच्या पावसासोबत फारसे वादळी वारे नसल्याने नागरिकांनी […]Read More
अलिबाग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे सतर्क होत शासनाने आता दरडीचा धोका संभवणाऱ्या १०३ गावांची यादी जाहीर केली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संभाव्य […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन (MTDC) कोकण किनारपट्टीतील अनोख्या जागा शोधून त्याठिकाणी वैविध्यपूर्ण पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. किनारपट्टी भागात सागरी भरती ओहोटीच्या नैसर्गिक चक्रात आणि सागरी समतल भागात दिसणारी जैवविविधता आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडून दाखविण्यासाठी MTDCमार्फत कोकणाच्या […]Read More
अलिबाग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापूर, दरडी कोसळणे, अतिवृष्टी, वणवे अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या काही वर्षांपासून कोकणातील रायगड जिल्ह्याला ग्रासले आहे. त्यामुळे पावसाळा जवळ आला ही येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आपत्कालिन स्थितीत शासनाकडून तातडीने मदत कार्य केले जाते. असे असले तरीही दर वर्षीच पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कोट्यवधींची वित्तहानी होते, […]Read More
नेरळ, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य नेरळ गाव आणि परिसरात मोर या देखण्या पक्षाचा मुक्त संचार सुरू असतो. मानवी वस्तीतही मोरांचा वावर सुरक्षीत असल्याने असंख्य मोर अनेक वर्षे वस्ती करून आहेत. १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट टेकडी येथे वाहणार्या कंपनीच्या वीजवाहक तारांना एक मोर धडकून […]Read More
रत्नागिरी, दि. १६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. राऊत तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याप्रसंगी आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी सह अनेक शिवसेना तसेच आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी आपला […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक जागतिक आणि दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला सिंधुदुर्ग मधील देवबागचा सुपुत्र रोहन भाटकर यांनी आज मालवण देवबाग संगम येथे पॅरासेलिंगच्या साह्याने कापडी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक हवेत सादर केले. कापडी मल्लखांबा बाबत सर्वत्र जागृती व्हावी हा उद्देश या चित्तथरारक प्रात्यक्षिका मागे असल्याचे रोहन भाटकरने सांगितले . भाटकरने साहसी क्रीडा […]Read More
Recent Posts
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019