बदलापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला भाद्रपदातील गणेशोत्सव सोहळा परदेशांत वास्तव्याला असलेले भारतीयही मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात.परदेशातील ठिकठिकाणची महाराष्ट्र मंडळे यामध्ये उत्साहाने पुढाकार घेतात.यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती परदेशांत पाठवल्या जातात. परदेशांमध्ये सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेतली जाते. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील चिंतामणी क्रिएशन्सच्या […]Read More
मुंबई, दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ५८ , ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर […]Read More
मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार दिवंगत अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार ” यंदा सुप्रसिद्ध गायक,सूत्र संचालक, अभिनेता तथा संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल,कवीता पौडवाल- तुळपुळे आणि पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला. या वेळी “स्वरकुल ट्रस्ट”च्या […]Read More
नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नदी संस्कृतीचे जतन आणि राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी गोदावरी उपक्रम हाती घेणाऱ्या नाशिक येथील रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार आयोध्येतील रामजन्मभूमी नासाचे विश्वस्त परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथे गोदाकाठी झालेल्या सोहळ्यामध्ये आचार्य जितेंद्रनाथ महाराज इस्कॉन चे गौरांग प्रभू महाराज […]Read More
सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या आहेत. सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती, नाणी हे आता तळघरातून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मूर्तींची पाहणी करून अभ्यास […]Read More
बंगळुरू, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ २०२३ च्या यादीत कर्नाटकातील होयसाळेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे .हे मंदिर कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात म्हैसूर विमानतळापासून अंदाजे १५० किमी अंतरावर आहे. होयसाळेश्वर मंदिर उंच चबुतर्यावर बांधलेले असून या चबुतर्यावर १२ कोरीव थर आहेत.होयसाळ वास्तुकलेचा हा उत्तम नमुना आहे.कारण या १२ थरांना जोडण्यासाठी चुना,सिमेंट […]Read More
छ. संभाजीनगर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराजांची पालखी छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी 28 जून रोजी पैठण येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे . या सर्व नियोजनाची तयारी करण्यात येत आसल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी दिली आहे. नाथ […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने तयार केलेला अहवाल सर्वंकष आणि सर्वसमावेशक असून त्याआधारे तयार होणारे नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला अग्रेसर बनविणारे ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या वर्षासाठी ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात […]Read More
बुलडाणा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सिंदखेडराजा या शहराला मोठे ऐतिहासिक संचित लाभले आहे. सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊंचे माहेर. हा परिसर मराठ्या्च्या इतिहातील अनेक घटनांचा साक्षी झाला आहे. येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यासाठी इथे उत्खनन केले जात आहे.हे उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीनपूर्व शिवमंदिर या […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019