सोलापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी दिवशी यंदा व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांना अधिक दर्शनाचा लाभ मिळेल. तसेच यंदा भाविकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी प्रशासान सज्ज आहे. दर्शन रांगेसह पालखी मार्गावरही सुविधा देण्यात येतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यावेळी वारकरी […]Read More
सोलापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून 5 हजार बसेस नियोजन करण्यात आले आहे. यात सोलापूर विभागातील नऊ डेपोतून 250 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.Planning of 5 thousand buses from ST for Ashadhi एकादशीसाठी पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी 25 जूनपासून रोज ज्यादा गाड्या सोडल्या जाणार […]Read More
बुलडाणा, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिंदखेडराजा हे माँ जिजाऊसाहेबांचं माहेर अर्थात राजे लखोजी जाधव यांचे गाव आहे . या परिसरात अनेक पुरातन वास्तू असून राजे लखोजी जाधव यांचं मूळ गाव असलेले आडगावराजा याच परिसरात आहे. त्यामुळे या परिसरात त्याकाळातील अनेक पुरातन वास्तू आहेत. या सर्व वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. मात्र या पुरातन […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची जीवनवाहिनी गोदावरी नदीवर आधारित कथानक असली आणि या गोदामाईचे अंतरंग उलगडणारी मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे मनोज बोरगावकर लिखित नदिष्ट. मराठी वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या वेगळ्या धाडणीच्या कादंबरीला आता राष्ट्रीय स्तरावरही बहुमान मिळाला आहे. नदीष्ट या बहुचर्चित कादंबरीला बँक ऑफ बडोदाचा पाच लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार जाहीर […]Read More
ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सौम्य आणि निरागस अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या नातवाने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांच्या नातवाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मनोरंजन आणि राजकीय समुदाय तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असून महिलांची वडाची पूजा करण्यासाठी धांदल सुरु आहे. सिंधुदुर्गात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून महिला आजच्यादिवशी वडाची पूजा करतात आणि वर मागतात. मात्र सिंधुदुर्गात गेल्या चौदा वर्षांपासून पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी केली जाते. जन्मोजन्मी हीच […]Read More
जळगाव, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा आज आयोजित करण्यात आला असून पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे. २६ जूनला दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होईल. कालानुरूप पालखी मार्गात तब्बल ४० वर्षांनी बदल करण्यात आला आहे. आडमार्गाचा प्रवास बंद करण्यात आला आहे. यापूर्वी ७१५ किलोमीटर अंतर कापून ३४ दिवसांत पंढरीत दाखल […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता-सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्याच्या कामांस २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाजन म्हणाले, सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त […]Read More
मुंबई दि २६, एमएमसी न्यूज नेटवर्क: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. राज्याची ओळख व अस्तित्व शिवाजी महाराजांमुळे आहे, असे सांगताना ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्याने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट तयार करण्याची योजना हाती घ्यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज केली.राज्यातीलगडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखील अभियान सुरु करावे असे आवाहन राज्यपालांनी […]Read More
Archives
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019