मुंबई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांंच्या घटना वारंवार समोर येत असतात. तशात आता एका हिंदू महिलेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात एका हिंदू महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ४० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आरोपींनी महिलेच्या शरिरावरील कातडीही सोलली आणि शिरच्छेद केला. महिलेची […]Read More
मुंबई,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या उदारीकरणाच्या काळातही जगातील काही देश अजूनही हुकुमशाही राजवटीचा सामना करत आहेत. हुकुमशहा आपल्या मर्जीला येईल त्या प्रमाणे प्रजेवर नियम लादतात. अनेकदा या हुकुमशहांची पहिली दडपशाही देशातील स्त्रियांवर विविध बंधने लावते. उत्तर कोरियामध्ये सध्या याचा प्रत्यय येत आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन हा नागरीकांवर विचित्र बंधने आणि […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज पुणे येथे निधन झाले. गेली अनेक दिवस त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. अखेर आज त्यांनी पुणे येथील गॅलेक्सी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. २०१७ ते २०१९ […]Read More
नागपूर दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अहिरे यांच्याच हस्ते या […]Read More
न्यूयॉर्क, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेत भारताच्या सरगम कौशल यांनी मिसेस वर्ल्ड चा मुकुट जिंकला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता. पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. 32 वर्षीय सरगम कौशल यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले […]Read More
कोलकत्ता, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कन्याश्री संकल्प या मुलींसाठीच्या योजनेचा लाभ १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना घेता येऊ शकतो. या योजनेत सहभागी झाल्यास सरकार मुलीचे वय १८ झाल्यानंतर नंतर २५ हजार देते. अशा अनेक योजना सरकार चालवतात, Many such schemes are run by the government ज्या महिला आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या मजबूत करतात. कन्याश्री […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.The Chief Minister praised the female MLA who came with the baby विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. 2002 साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 11 आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती. […]Read More
बुलढाणा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्रामप्रशासनामध्ये स्त्रियांचा सहभाग ही गावाच्या संपूर्ण विकासाची हमी मानली जाते. कारण कुटुंबाप्रमाणेच गावाच्या विकासाच्या मूलभूत बाबींवर महिला अधिक डोळसपणे पाहू शकतात. आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामप्रशासनात स्त्रियांचा सहभाग वाढला असला तरीही संपूर्ण कारभार महिला चालवत आहेत, असे दृष्य मात्र अद्याप दुर्मिळ होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील माडखेड गावाने ग्रामपंचायतीत संपूर्ण महिला राज […]Read More
मुंबई,दिय 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळानुरुप भाषेतील शब्दांचे संदर्भ आणि व्याख्या बदलत असतात. भाषा प्रवाही राहण्यासाठी आणि ती जनसामान्यांना आपलीशी वाटावी म्हणून शब्कादकोश काळानुरुप अद्ययावत ठेवले जातात. गेल्या काही दशकांपासून जगभरात सुरू असलेल्या लिंग परिवर्तनाच्या घटना लक्षात घेता. महिली आणि पुरुष या लिंगांचा अर्थ अधिक व्यापक करण्याची गरज लक्षात घेऊन जगप्रसिद्ध केब्रिज डिस्शनरीने या […]Read More
Recent Posts
- आदिवासी भागात दिवाळी फराळाचे वितरण : शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी अभ्यासातील टक्केवारी वाढवावी
- उपेक्षितांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटवणे हेच आपले जीवनध्येय
- रेल्वेच्या धडकेने पट्टेरी वाघाचा मृत्यू….
- कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळाले आंतरराष्ट्रीय मानांकन
- दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019