नवी दिल्ली,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षभरात सलग पाचव्यांदा रेपो दरामध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 पॉइंटची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे एकूण रेपो रेट 5.9 टक्क्यांवरून थेट 6.25 टक्क्यांवर गेला आहे. 2 डिसेंबर रोजी परकीय चलन साठा $561.2 अब्ज इतका आहे. […]Read More
बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातीलनेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखून घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah यांना पत्र देण्यासाठी गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आणि सुमारे तीन तासांनी त्यांची सुटकाही केली. या […]Read More
दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सत्ता संघर्ष आणि सत्तापालट यावर दाखल याचिकांवरची सुनावणी आता पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे.The hearing on the power struggle is now next year शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे […]Read More
मुंबई,दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भुषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथं जातो, तिथं भारत माझ्यासोबत असतो, मी या पुरस्कारासाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान असलेले राष्ट्रपतीभवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून 5 दिवस सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हे आठवड्यातील 5 दिवस राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. राजपत्रित सुट्टीच्या दिवशी इमारत बंद राहणार आहे. या दरम्यान दिवसभरात येणा-या सर्वसामान्य […]Read More
मुंबई,दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई-नागपूर रस्ते प्रवासाचे अंतर लक्षणियरित्या कमी करणाऱ्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणास अखेर मुहूर्त सापडला आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ही माहिती दिली आहे.महामार्गावरील वायफड नाक्याजवळ […]Read More
मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात पारंपरिक विवाह संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे होताना दिसून येत आहेत. समलैंगिक विवाहाला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात झालेली विशेष घटना म्हणजे Same-sex marriage bill passed in America समलिंगी विवाहाला संरक्षण देणारे विधेयक अमेरिकन सिनेटने मंगळवारी (दि.29) मंजूर केले. या विधेयकामुळे समलिंगी जोडप्यांना फेडरल […]Read More
गांधीनगर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचे पडघम आज शांत झाले. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि देशातील महत्त्वाच्या भाजप नेत्यांच्या सभा आणि रॅलीज यांनी गुजरात दणाणून गेला होता. आता उद्या (दि.1) 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी […]Read More
हवाई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी मौना लाओचा सोमवारी हवाईमध्ये उद्रेक सुरू झाला. 38 वर्षांनंतर झालेल्या या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे संपूर्ण आकाश लाल झाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रविवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला होता. त्यानंतर आपत्कालीन दलाला तैनात ठेवण्यात आले आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून निघालेला मलबा फार दूर गेला नाही. […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली शिवसेनेच्या शिंदे – ठाकरे गटाची निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी आता १२ डिसेंबरला होणार आहे.The hearing about the election symbol is now on December 12..! येत्या ९ डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे त्यानंतर ही सुनावणी घेण्यात येईल. एकनाथ […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019