राधिका अघोर सालाबादाप्रमाणे यंदाही सुरेख भाद्रपद महिन्यात श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सालाबादाप्रमाणे असं म्हणताना, खरं तर एक प्रकारच्या उपचाराची भावना असते. पण वर्षानुवर्षे येणारा गणेशोत्सव साजरा करण्यातला ताजेपणा गेली अनेक वर्षे तसाच अबाधित आहे, हे एक आश्चर्य आहे. मुंबई – पुण्यापासून ते थेट कोकण पट्ट्यात वैयक्तिक तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि अत्यंत […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी दखलपात्र असल्यानं न्यायालयानं म्हटलं. घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाचा आदेश […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममधील एका 22 वर्षांच्या तरुणाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून 2200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. बिशाल फुकन नावाच्या या व्यक्तीने आपल्या गुंतवणूकदारांना 60 दिवसांत 30 टक्के इतका मोठा नफा देण्याचे खोटे आश्वासन दिले. बिशाल सध्या दिब्रुगड पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील गुंतवणूकदारांची हमी […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणांना फसवणाऱ्या दिल्लीतील ६ जणांच्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. हॉटेलमध्ये महागडी दारू व जेवणावर ताव मारून फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल व्यावसायिकाशी संगनमत करून फसवणूक केली जात होती. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बाजार नियामक सेबीच्या (सेबी) सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी आज, ५ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या मुंबई मुख्यालयावर निदर्शने केली, सेबीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून अर्थ मंत्रालयाला अव्यावसायिक आणि तणावपूर्ण कार्यसंस्कृतीबद्दल यापूर्वी लिहिलेले पत्र “बाह्य घटकांकडून दिशाभूल केले” असल्याचे म्हटले होते. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते, […]Read More
अलिबाग, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने गणेशमूर्तीच्या माहेरघरात अर्थात पेण मध्ये कारखानदार आणि कारागीर याची लगबग जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसात इथून सुमारे साठ हजार गणेशमूर्ती परदेशासह देशभरात रवाना झाल्या आहेत. अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने अनेक जगभरासह अनेक राज्यातून गणपती खरेदी […]Read More
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.Read More
मुंबईत वाहतुकीचे जाळे विस्तीर्ण आहे. बस, टॅक्सी, रिक्षा सुविधा आहेच. पण, रेल्वे मार्गाने तर खूपच सोय झाली आहे. शिवाय मेट्रो, मोनो ट्रेनमुळेही खूप सोय झाली आहे मात्र, मुंबईकरांचा प्रवास अजून सुखकर व्हावा यासाठी ‘पॉड टॅक्सी’ची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही पॉड टॅक्सीची सेवा प्रवाशांना वांद्रे-कुर्ला मार्गासाठी वापरता येणार आहे. कुर्ला-बीकेसी- वांद्रे या भागात गेल्या […]Read More
राज्यातील प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ ११०० कोटी रुपयांचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आलाय. पुढील आठवड्यात १० सप्टेंबर रोजी हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. पण ९ सप्टेंबरपासून तो एंकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. आयपीओ […]Read More
Recent Posts
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019