नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरच्या ऐतिहासिक नाईक तलावातील पाणी आणि गाढ काढीत असतांना तलावात भलेमोठे कासव आढळून आलेले आहे. सर्वसामान्य पणे इतक्या मोठ्या आकाराचे कासव आढळून दिसून येत नाही. मनपातर्फे नाईक तलावाच्या सौदर्यरीकरणासाठी तलावातील गाळ आणि पाणी काढले जात असताना हे भलेमोठे कासव तलावाच्या काठावर चिखलात आढळून आले.Large turtle found in historical lake of […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन येथे स्वागत केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम प्रभू , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.Chief Minister Eknath Shinde ML/KA/PGB27 Feb. 2023Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज प्रारंभ झाला. या अधिवेशनाकरिता विधानभवनात प्रांगणात आगमन करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री आदी मान्यवरांनीही अभिवादन केले. ML/KA/PGB27 Feb. 2023Read More
बुलडाणा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाल, केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगर-दऱ्यात आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.A flower blossomed in the jungle… bursting with color बुलडाण्याला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्रही सध्या असंच काही आहे. शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने […]Read More
नवी दिल्ली, दि.२६( एमएमसी न्यूज नेटवर्क): सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे. सिसोदिया यांना सोमवारी (२७ फेब्रवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.९ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सिसोदिया यांनी याआधीच […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): GAIL India Limited ने कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा भरल्या आहेत. या पदांसाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू असून ती १५ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. रिक्त जागा तपशील कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या एकूण 47 पदांसाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी केमिस्ट्रीच्या 20 पदे, 11 सिव्हिल […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादरच्या राष्ट्रीय स्मारकात जाऊन त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. चित्रकार योगेंद्र पाटील यांच्या चित्रांच्या प्रदर्शनालाही त्यांनी यावेळी भेट दिली. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, संजय चेंदवणकर, शिवसेनेच्या पदाधिकारी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्यापासून मुंबईत सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी चहापान आयोजित केले होते. विरोधकांनी परंपरे नुसार यावर बहिष्कार घातला मात्र उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सहकारी आणि सत्तारूढ पक्षाचे आमदार यावेळी उपस्थित होते.Chief Minister’s tea party ML/KA/PGB26 Feb. 2023Read More
संभाजी नगर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी विविध देशांच्या प्रतिनिधींच्या वुमन :२० परिषदेत २६ फेब्रुवारीला ‘ जन भागिदारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मिणी सभागृहात शहरातील महिला व युवतींसोबत ‘सक्षमीकरणाचा प्रवास’ या संकल्पनेवर संवाद साधला गेला. या वेळी पालक मंत्री संदीपान भुमरे, आ.हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, वुमन […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची आज विरोधी पक्षनेत्यांनी राजभभवन येथे जावून सदिच्छा भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल परब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अनिल पाटील, कपिल पाटील, विनोद निकोले आदी […]Read More