mmcnews mmcnews

महानगर

मुंबईतील रुग्णालयांमध्ये AI-आधारित शवविच्छेदन सुविधा

मुंबई, दि. २९ : राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल शवविच्छेदन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात मुंबईतील केईएम रुग्णालय आणि जे.जे. रुग्णालयापासून होईल. इथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून, पारंपरिक चिरा न देता शवविच्छेदन केले जाईल. हे तंत्रज्ञान शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल आणि आक्रमक प्रक्रिया टाळून शोकाकुल […]Read More

मनोरंजन

‘दृश्यम 3’ मध्ये अक्षय खन्नाच्या जागी दिसणार हा अभिनेता

मुंबई, दि. 29 : तब्बू, अज देवगण, अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे गाजलेला थरारपट दृश्यम चा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दृश्यम मध्ये पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका करणारा आणि सध्या सर्वत्र चर्चेत असलेला अभिनेता अक्षय खन्ना मात्र दृश्यम ३ मध्ये दिसणार नाही. ‘दृश्यम 3’ चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर गंभीर […]Read More

देश विदेश

अरवली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशाला स्थगिती

नवी दिल्ली, दि. 29 : राजस्थान आणि गुजरातमध्ये पसरलेल्या प्राचीन अरवली पर्वतरांगेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी आदेश दिला आहे की, तज्ञ समितीच्या शिफारसी आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या पुढील टिप्पण्या सध्या स्थगित राहतील. पुढील सुनावणीपर्यंत या शिफारसी लागू केल्या जाणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 […]Read More

महानगर

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे

मुंबई प्रतिनिधी निवडणूक कामकाजात पारदर्शकता व शिस्त यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अचूक, पारदर्शक व कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय पार पडणे अत्यावश्यक आहे. यासाठी ईव्हीएमची योग्य हाताळणी, मॉक पोलची कार्यपद्धती, मतदान साहित्याचे व्यवस्थापन, तसेच मतदानानंतरची कार्यवाही या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती असणे व त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे […]Read More

ट्रेण्डिंग

मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत

मुंबई प्रतिनिधीमहानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी आज सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी राज्‍यातील सर्व महानगरपालिकांना दिलेल्या […]Read More

महानगर

मुंबई अग्निशमन दलाकडून ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ अंतर्गत ९०७ आस्थापनांची तपासणी

मुंबई प्रतिनिधीनववर्ष निमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बार आदी आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कसून तपासणी केली जात आहे. दिनांक २२ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९०७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अग्निसुरक्षेशी […]Read More

ट्रेण्डिंग

“पद्मश्री XYZ” असे मिरवल्यास चालणार नाही; पद्म सन्मानाचा टायटल म्हणून

विक्रांत पाटील प्रत्येक वर्षी पद्म पुरस्कारांची घोषणा होते आणि आपण कौतुकाने त्या नावांची यादी पाहतो. पण तुम्हाला माहित आहे का, की अनेक पुरस्कार विजेते आणि नामांकित संस्था नकळतपणे एक मोठा कायदेशीर गुन्हा करत आहेत? भारतातील पद्म पुरस्कार—पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण—आणि सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ हे प्रचंड प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जातात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न जो अनेकांना […]Read More

राजकीय

गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने वाद

मुंबई, दि. २६ : नाताळ सणानिमित्त भाजपने दिलेल्या एका जाहिरातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे, यावरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकांसाठी हिंदुत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपने हिंदूंच्या धार्मिक भावनांशी केलेला हा खेळ अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत, पाटील यांनी या कृतीचा तीव्र शब्दांत […]Read More

ट्रेण्डिंग

H1B व्हिसा मुलाखती रद्द झाल्याने परराष्ट्र मंत्रायल चिंतेत

नवी दिल्ली, दि. 26 : भारताने अमेरिकेकडे मोठ्या संख्येने भारतीय अर्जदारांच्या H1B व्हिसा मुलाखती अचानक रद्द झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, या विषयावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून भारतीय नागरिकांच्या अडचणींबाबत अमेरिकेला कळविण्यात आले आहे. मध्य डिसेंबरपासून नियोजित हजारो H1B व्हिसा अर्जदारांच्या मुलाखती अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमेरिकन […]Read More

महानगर

नवजात बाळांना चोरणारी टोळी जेरबंद

बदलापूर, दि. २६ : ठाणे जिल्ह्यात मानवी तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं असून पोलिसांनी ७ दिवसांच्या नवजात बाळाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTC) मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बदलापूर पश्चिमेतील एका हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहकाद्वारे व्यवहाराची खात्री करून पोलिसांनी आरोपींना पकडलं. अटक करण्यात […]Read More